Akola, Latest Marathi News
होलसेल विक्रेत्यांसाठी ५० मेट्रिक आणि किरकोळ विक्रेत्यांसाठी १० मेट्रिक टन कांदा साठवणुकीची मर्यादा आहे. ...
शौचालयांची कंत्राटदारांमार्फत दुरुस्ती करण्याचा उपाय सुचविला असला तरी दोषारोप निश्चित न केल्यामुळे हा अहवाल वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. ...
साफसफाईच्या मुद्यावर प्रशासन गंभीर असले तरीही नगरसेवकांच्या आशीर्वादामुळे पडीक प्रभागातील कंत्राटदारांनी साफसफाईला ठेंगा दाखवल्याचे चित्र आहे. ...
ढील आदेश प्राप्त होईपर्यंत संबंधित विकास कामांना स्थगिती देण्याचे निर्देश, नगर विकास विभागाने दिले आहेत. ...
डॉक्टरी पेशा आजही सर्वाधिक आदरास पात्र ठरत असला तरी, दुर्दैवाने गत काही काळापासून समाज डॉक्टर मंडळीकडे संशयाच्या नजरेने बघू लागला आहे. ...
प्रदूषणाचा अकोलेकरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, सर्वाधिक धोका दमा आजारांच्या रुग्णांना होत आहे. ...
नव्या इमारतीमध्ये मेडिसीनचे पाच वॉर्ड राहणार असून, यामध्ये स्वतंत्र अतिदक्षता कक्षाचीदेखील निर्मिती करण्यात येणार आहे; परंतु त्याला आणखी अवधी असला, तरी मेडिसीनचे पाच वॉर्ड रुग्णसेवेत लवकरच दाखल होणार आहे. ...
खासगी शिकवणी वर्गांवर नियंत्रण ठेवण्यासाठी नाशिक एसएससी बोर्डाचे अध्यक्ष कृष्णकुमार पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अभ्यासगट स्थापन केला आहे. ...