Akola, Latest Marathi News
याप्रकरणी खदान पोलिसांनी संदीप वाटमारे याच्याविरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला खदान पोलिसांनी अटक केली. ...
विश्वास करंडक बाल नाट्य स्पर्धेला प्रारंभ 32 नाटकांचे होणार सदरीकरण ...
या अपघातात युवकाचा जागेवरच मृत्यू झाला. प्रभाकर नामदेव ढेरे असे मृत व्यक्तीचे नाव आहे. ...
अॅसिड फेकण्याची धमकी देणाºया युवकास जिल्हा सत्र न्यायालधीश मोनीका आरलॅन्ड यांच्या न्यायालयाने बुधवारी सात वर्षाच्या सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली. ...
बंद पडणाºया कंपन्या आणि लेखापालांची नैतिकता यावर सारासार विचारधारा प्रकट करणारे मंथन, अकोल्यातील सनदी लेखापाल विद्यार्थ्यांच्या दोन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनात झाले. ...
, नागपूर विधिमंडळाचे अधिवेशन सुरू झाल्याने शिक्षकांचे प्रश्न, मागण्यांना घेऊन अमरावती विभागातील शिक्षक संघटनांनी आंदोलनाची भूमिका घेतली आहे. ...
देशभरातून आलेल्या जवळपास साडेचारशे लेखापाल विद्यार्थ्यांनी या अधिवेशनास हजेरी लावली. ...
खरेदी बंद किंवा गोदाम सील करण्याचा आदेश कुणीही दिला नसताना गोदामाला सील लागले. परिणामी, त्यावेळेसपासून खरेदी बंद पडली. ...