कमी दिवसांत अधिक पाऊस किंवा १८ तासांतच वर्षाचा सरासरी अर्धा पाऊस होताना दिसत आहे. तापमानातही बदल होत आहे. यावर्षीचा पावसाळा नोव्हेंबर महिन्यापर्यंत होता. याचा परिणाम पिके व उत्पादनावर झाला आहे. ...
महाविकास आघाडी झाली नाही तरी काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस एकत्रितरीत्या आघाडीमध्ये निवडणूक लढतील, यावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शेतीच्या वादातून चौघांचा निर्घृण खून करणाऱ्या तीन आरोपींची फाशीची शिक्षा रद्द करून त्यांना नैसर्गिक मृत्युपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली. ...