Akola, Latest Marathi News
गजानन वासुदेव माळी, नंदेश गजानन माळी व दीपक गजानन माळी अशी आरोपींची नावे असून ते उरळ, ता. बाळापूर येथील रहिवासी आहेत. ...
राज्यातील सर्वच रक्तपेढ्यांनी दर्शनी भागात मोफत रक्त पुरवठ्याचे फलक लावावे, असे निर्देश राज्य रक्त संक्रमण परिषदेने एका परिपत्रकाद्वारे दिले आहेत. ...
दोन लाख रुपयांपर्यंतच्या कर्जमाफीत जिल्ह्यातील थकबाकीदार २ लाख ३० हजार शेतकºयांचे २ हजार कोटी रुपयांचे कर्ज माफ होण्याची शक्यता आहे. ...
काँग्रेस-राष्टÑवादी काँग्रेस आघाडी निवडणूक लढवित असून, शिवसेना स्वतंत्रपणे लढणार आहे. ...
तिला जन्मत:च सोडून जाणाºया आई-बापावर पुढे काय प्रसंग गुजरतो, याचे सुंदर आणि मन हेलावून टाकणारे चित्रण या नाटकातील बालकलावंतांनी केले. ...
जय बजरंग विद्यालय, मिल्लत उर्दू हायस्कूल, न्यू इंग्लिश हायस्कूल, पोदार इंटरनॅशनल स्कूल तसेच मूर्तिजापूर येथील सेंट अॅन्स हायस्कूल या शाळांचा समावेश आहे. ...
शिलोडा येथे २५ लाख रुपयांतून ‘एसटीपी’ची उभारणी केली जाणार असल्याची माहिती आहे. ...
ख्रिसमस निमित्त सोलापुर- नागपुर दरम्यान विशेष गाड़ी चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे ...