लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

बाह्यस्रोत तंत्रज्ञांची ९८०० रुपये वेतनावर बोळवण! - Marathi News | Outsourcing technicians pay only 9800 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बाह्यस्रोत तंत्रज्ञांची ९८०० रुपये वेतनावर बोळवण!

१५ हजार ४७९ दरमहा वेतन मिळणे क्रमप्राप्त असताना आतापर्यंत केवळ ८५०० व नोव्हेंबर महिन्यापासून ९८०० रुपये वेतनावर बोळवण होत असल्याचा आरोप या कामगारांनी तक्रारीतून केला आहे. ...

वाहनांवर दगडफेक करून तोडफोड करणाऱ्या पाच जणांना अटक - Marathi News | Five men arrested for allegedly vandilised vehicles | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वाहनांवर दगडफेक करून तोडफोड करणाऱ्या पाच जणांना अटक

१0 ते १२ जणांच्या टोळक्याने हुतात्मा मदनलाल धिंग्रा चौक व निशांत टॉवरसमोर दगडफेक करीत चार वाहनांची तोडफोड केली. ...

केवळ ३२ हजार शिक्षक मतदार नोंदणीमुळे उमेदवारांना करावी लागणार कसरत! - Marathi News | Candidates have to work for the candidates due low number of voter registration! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :केवळ ३२ हजार शिक्षक मतदार नोंदणीमुळे उमेदवारांना करावी लागणार कसरत!

शिक्षकांनी शिक्षक संघटनांच्या मतदार नोंदणीला संमिश्र प्रतिसाद दिल्यामुळे अमरावती विभागात आतापर्यंत केवळ ३२ हजार ५२0 शिक्षकांची मतदार म्हणून नोंदणी झाली आहे. ...

कपाशीवर बोंडअळीचा प्रकोप वाढला! - Marathi News | Bollworm's outbreak escalates on cotton! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कपाशीवर बोंडअळीचा प्रकोप वाढला!

डिसेंबर महिन्यातील पहिल्या आठवड्यापासून या अळीचा कपाशी पिकावर प्रकोप वाढला आहे. ...

अडचणींवर मात करून काजोल गावंडे विद्यापीठातून दुसरी - Marathi News | Kajol Gawande get second rank in Amravati University overcoming the odds | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अडचणींवर मात करून काजोल गावंडे विद्यापीठातून दुसरी

रौप्यपदक पटकावून तिने आपल्या अकोला शहराचे आणि महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले आहे. ...

जिल्हा परिषद निवडणूक : केवळ भाजपने दिले सर्वच जागांवर उमेदवार - Marathi News | Zilla Parishad Elections: Candidates in all seats given by BJP only | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषद निवडणूक : केवळ भाजपने दिले सर्वच जागांवर उमेदवार

जिल्हा परिषदेच्या ५३ गट आणि १०५ गणांत केवळ भाजपनेच शंभर टक्के उमेदवार रिंगणात आणले आहेत. ...

अखेर ‘फोर-जी’चा घोळ चव्हाट्यावर; चक्क सहा केबल पाइपचे आढळले जाळे - Marathi News | The 'Four-G' solution finally hits the ground; All six cable pipes were found | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अखेर ‘फोर-जी’चा घोळ चव्हाट्यावर; चक्क सहा केबल पाइपचे आढळले जाळे

मनपाच्या तपासणीत एक-दोन नव्हे, तर चक्क सहा केबल टाकण्याचे पाइप आढळून आले आहेत. ...

जिल्हा परिषद निवडणूक : छाननीत १२१४ उमेदवारांचे १३११ अर्ज वैध! - Marathi News | Zilla Parishad Election: 1311 candidates form valid for scrutiny! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषद निवडणूक : छाननीत १२१४ उमेदवारांचे १३११ अर्ज वैध!

जिल्हा परिषदेसाठी ७ उमेदवारांचे १० उमेदवारी अर्ज अवैध ठरले असून, ५१२ उमेदवारांचे ५७३ उमेदवारी अर्ज वैध ठरले. ...