Akola, Latest Marathi News
भाजप, शिवसेना, काँग्रेस, भारिप-बमंस या चार पक्षांच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी कोण धावून येणार, हा मुद्दा अखेरच्या दिवसातही अनुत्तरीत आहे. ...
शिवसंग्रामचे जिल्हाभरातील कार्यकर्ते काँग्रेस आघाडीचा प्रचार करतील, अशी माहिती शिवसंग्रामचे उपाध्यक्ष संदीप पाटील यांनी दिली. ...
. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ग्रामीण भागातील किमान तापमान ६.५ अंश नोंदविले आहे. ...
पातूर तालुक्यातील ६० पेक्षाही अधिक विहिरींची पडताळणी करणे बाकी असल्याने चौकशी अहवाल तयार झालेला नाही. ...
व्याळा येथील महिला बचत गटाच्या महिलांनी ‘सॅनेटरी पॅड’ निर्मितीतून उन्नतीचा मार्ग साधला आहे. ...
संशोधन, तंत्रज्ञान वापरू न शेतकºयांनी शेती करावी, यावर लक्ष केंद्रीत करण्यात आली असल्याची माहिती डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विलास भाले यांनी दिली ...
अकोला : शहरात स्टरलाइट टेक कंपनीसह रिलायन्स जिओ कंपनीने नेमके किती अंतराचे खोदकाम करून केबलचे जाळे अंथरले, ही बाब ... ...
दलाल सर्वोपचार रुग्णालय परिसरात दिसताच त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अधिष्ठातांनी दिली आहे. ...