Akola, Latest Marathi News
अकोल्याची पाटी कोरीच राहिल्याने नव्या वर्षात अकोल्याला आयात पालकमंत्री मिळेल, यावर शिक्कामोर्तब झाले आहे. ...
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सर्वोपचार रुग्णालयातील ‘कान-नाक-घसा’ विभागाचा स्वतंत्र वॉर्ड प्रस्तावित आहे. ...
हा बिबट्या बोंदरखेड शिवारात रेल्वे रुळाजवळून जात असल्याचे रेल्वे इंजीनच्या चालकास दिसल्याचे सांगण्यात येत आहे. ...
एमबीबीएस व निवासी डॉक्टरांची काही प्रमाणात अनुपस्थिती असल्याने एमसीआयच्या पथकाने नाराजी व्यक्त केली. ...
निर्बंध असताना विटांसाठी मातीचे उत्खनन करीत फ्लाय अॅशच्या वापराला बगल देत वीटभट्टी मालक, महसूल विभाग, पर्यावरण विभागाकडून पर्यावरणाचा ऱ्हास केला जात आहे. ...
राष्ट्रगिताची चाल रसिकांना शिकविली. या स्मृतीना ३० डिसेंबर रोजी अकोल्यात त्यांच्या कुटूंबीयांनी संगीत रजनीच्या निमित्ताने घेऊन उजाळा दिला. ...
सोमवार, ३० डिसेंबर रोजी जिल्ह्यातील अकोटच्या बाजारात प्रतिक्विंटल ५,४५० ते ५,५५० रुपये दर मिळाले. ...
. ज्या उमेदवारांनी उमेदवारी मागे घेतले असले तरी त्यांची नाराजी पुर्णत: दुर न झाल्यास त्या नाराजीचे छुपे आव्हानही उमेदवारा समोर कायम राहणार आहे. ...