लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

अकोल्यातील तीन खेळाडू करतील प्रथमच विमान प्रवास! - Marathi News | Three akola players will fly for the first time! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यातील तीन खेळाडू करतील प्रथमच विमान प्रवास!

आता महाराष्ट्र शासनाने खेळाडूंना राष्ट्रीय स्पर्धेकरिता जाण्यासाठी विमान प्रवासाची सोय केली आहे. ...

टीबी मुक्त भारताचा ध्यास - डॉ. शिवहरी घोरपडे - Marathi News | TB-free India's mission - Dr. Shivhari Ghorpade | Latest akola News at Lokmat.com

अकोला :टीबी मुक्त भारताचा ध्यास - डॉ. शिवहरी घोरपडे

अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताला २०२५ पर्यंत क्षयरोग मुक्त करण्याचे ध्येय ठेवले आहे. त्या दृष्टिकोनातून सुधारीत राष्ट्रीय ... ...

क्षयरोग नियंत्रणासाठी राष्ट्रीय स्तरावर मंथन! - Marathi News | Churning at the National Level for Tuberculosis Control | Latest akola News at Lokmat.com

अकोला :क्षयरोग नियंत्रणासाठी राष्ट्रीय स्तरावर मंथन!

महाराष्ट्र, गोवा, राजस्थान, गुजरात आणि मध्य प्रदेश या पाच राज्यांतील क्षयरोग रुग्ण शोधमोहीम अन् उपचारासंदर्भात आढावा घेण्यात येणार आहे. ...

‘एमआयडीसी’तील भूखंड वाटपात कोट्यवधींचा घोटाळा - Marathi News | Millions of scams in the allotment of land in Akola 'MIDC' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘एमआयडीसी’तील भूखंड वाटपात कोट्यवधींचा घोटाळा

भूखंडाची कागदपत्रे आगीत जळाल्याचाही बनाव केल्याचे धक्कादायक वास्तव चौकशी समितीच्या निदर्शनास आल्यानंतर या पाचही बड्या अधिकाऱ्यांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

जिल्हा परिषद निवडणूक; प्रचारतोफा आज थंडावणार! - Marathi News | District Council Elections; Publicity will be stop today! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जिल्हा परिषद निवडणूक; प्रचारतोफा आज थंडावणार!

जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणूक रिंगणातील उमेदवारांच्या गत सहा दिवसांपासून धडाडणाऱ्या प्रचारतोफा रविवारी रात्री थंडावणार आहेत. ...

थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या बँका तयार करणार ! - Marathi News | Banks will create lists of outstanding farmers! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :थकबाकीदार शेतकऱ्यांच्या याद्या बँका तयार करणार !

कर्जमाफीसाठी तयार करण्यात आलेल्या शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहेत. ...

काय आहे सीएए? - Marathi News | What is CAA? | Latest manthan News at Lokmat.com

मंथन :काय आहे सीएए?

पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या तीन देशांपैकी कोणत्याही देशातून धार्मिक अत्याचाराने पीडित तेथील अल्पसंख्यांक समुदायाला म्हणजे हिंदू, शीख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन यांना नागरिकत्व बहाल करण्याची तरतूद या विधेयकात आहे. ...

महावितरणमध्ये नोकरीचे प्रलोभन दाखवून आर्थिक मागणी करणाऱ्यांपासून सावध राहा - Marathi News | Beware of those who make financial demands by showing off the temptation of a job in MSEDCL | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महावितरणमध्ये नोकरीचे प्रलोभन दाखवून आर्थिक मागणी करणाऱ्यांपासून सावध राहा

महावितरणमध्ये नोकर भरतीची निवड प्रक्रिया अत्यंत पारदर्शीपणे होत आहे. या भरतीच्या प्रत्येक टप्प्याची माहिती महावितरणच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात येते. ...