Akola, Latest Marathi News
मागील दोन दिवसांत या विभागाने बजावलेले कर्तव्य लक्षात घेता आयुक्तांच्या आदेशाला ठेंगा दाखवल्याचे समोर आले आहे. ...
मतदारांनी जागरुकपणे मतदान करावे, यासाठी हा उपक्रम निवडणूक विभागाकडून राबवला जातो. ...
शहरातील महामार्गांलगत खोदकाम करून मोबाइल कंपन्यांनी किती अंतराचे केबल टाकले, यासंदर्भात सविस्तर माहिती सादर करण्याचे निर्देश पत्राद्वारे देण्यात आले आहेत. ...
महाआयटी महामंडळाने ‘अनुशेष’ नामक संगणक प्रणाली विकसित करून त्या दिशेने पावले उचलण्यास सुरुवात केल्याची माहिती आहे. ...
अकोला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची निवडणूक यावर्षी होणार आहे. ...
बँक खाते आधार क्रमांकाशी ‘लिंक’ करण्यात आल्यानंतर कर्जमाफी योजनेंतर्गत पात्र शेतकºयांच्या याद्या शासनाच्या पोर्टलवर अपलोड करण्यात येणार आहेत. ...
पथकाने दोन्ही ठिकाणावरून एकूण ५७ देशी दारूच्या पेट्या, टॅक्स मालवाहू गाडी तसेच ओमनी असा एकूण ६ लाख ५३ हजार ६३२ रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ...
सदरचा दावा दोन्ही पक्षाच्या अनुमतीने निकाली काढताना जिल्हा व सत्र न्यायाधीश मेनजोगे यांनी ८३ लाख नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला. ...