लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

अकोट-अकोला रस्ता कामाच्या मुद्यावर कार्यकारी अभियंत्यास धरले धारेवर! - Marathi News | Akot-Akola road work; Sanjay Dhotre angri with executive engineer | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोट-अकोला रस्ता कामाच्या मुद्यावर कार्यकारी अभियंत्यास धरले धारेवर!

जिल्ह्यातील रस्ते व उड्डाणपुलाच्या कामांना गती देण्याचे निर्देश केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले. ...

तीन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या तलाठ्यास अटक! - Marathi News | One arrested fot taking Rs 3,000 bribe! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तीन हजार रुपयांची लाच घेणाऱ्या तलाठ्यास अटक!

मलकापूरचे तलाठी दत्तात्रय काशीराम इंगळे (५२) यांनी सदानिका(फ्लॅट)ची सातबारावर नोंद करण्यासाठी तीन हजार रुपयांची लाच मागितली. ...

शिक्षकांना सेवा पुस्तिकेची दुय्यम प्रत देण्याचा शिक्षण विभागाचा आदेश! - Marathi News | Department of Education orders teachers to give secondary copy of service book! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिक्षकांना सेवा पुस्तिकेची दुय्यम प्रत देण्याचा शिक्षण विभागाचा आदेश!

राज्य खासगी प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षण उपसंचालक अंबादास पेंदोर यांच्याकडे पाठपुरावा करून सेवा पुस्तिकेची दुय्यम प्रत उपलब्ध करून देण्याची मागणी केली होती. ...

Akola ZP Election : सत्ता स्थापनेसाठी ‘भारिप’ची चाचपणी! - Marathi News |  Akola ZP Election: 'Bharip' test to establish power! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola ZP Election : सत्ता स्थापनेसाठी ‘भारिप’ची चाचपणी!

सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेले सदस्यांचे संख्याबळ जुळविण्याकरिता समविचारी पक्षांसोबत हातमिळवणी करण्याची तयारी ‘भारिप’कडून सुरू करण्यात आली आहे. ...

भाजपसाठी आत्मचिंतनाची वेळ - Marathi News | A time of self-reflection for the BJP | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :भाजपसाठी आत्मचिंतनाची वेळ

अवघ्या काही दिवसांपूर्वी अजेय भासत असलेल्या पक्षावर ही वेळ का आली, यासंदर्भात आत्मचिंतन करण्याची वेळ ताज्या निवडणूक निकालांनी त्या पक्षाच्या नेतृत्वावर नक्कीच आणली आहे. ...

Akola - Washim ZP Election : सत्ता स्थापनेसाठी संख्याबळाची जुळवाजुळव! - Marathi News | Akola - Washim ZP Election: Combine numbered forces to establish power! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola - Washim ZP Election : सत्ता स्थापनेसाठी संख्याबळाची जुळवाजुळव!

अकोल्यात भारिप-बहुजन महासंघाला दोन सदस्यांची गरज असून, वाशिममध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला किमान दोन मित्रपक्षांना सोबत घ्यावे लागेल, अशी स्थिती आहे. ...

तिघा जणांची बाप-लेकास मारहाण - Marathi News | Man and his son beaten by trio in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तिघा जणांची बाप-लेकास मारहाण

किरकोळ वादातून अनोळखी तीन जणांनी घरी परतणाऱ्या बाप-लेकास थापडा-बुक्क्या व लोखंडी पाइपने मारहाण करून जखमी केले. ...

प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार! - Marathi News | Sexual abuse of a minor girl by falling into the trap of love! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्रेमाच्या जाळ्यात ओढून अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार!

नागपूर येथे राहणाऱ्या १७ वर्षीय मुलाने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिला लग्नाचे आमिष दाखविले. ...