Akola, Latest Marathi News
विज्ञान प्रदर्शनात या विद्यार्थ्याच्या ‘स्मार्ट हॅण्ड वॉश’ प्रतिकृतीने लक्ष वेधले. ...
प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी १४ जानेवारी रोजी मुंबईत बैठक बोलाविल्याचे काँग्रेस नेते सुनील धाबेकर यांनी सांगितले. ...
जिल्ह्यातील सर्वच पोषण आहार अधीक्षकांचे कमालीचे दुर्लक्ष असून, पुरवठादाराला पाठीशी घालण्याचा प्रकार सुरू आहे. ...
अकोल्यातील एका मुलीने उच्च शिक्षण, मेहनत, आत्मविश्वासाच्या बळावर नामांकित अॅमेझॉन कंपनीत गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळवून धनश्री हे नाव सार्थक केले. ...
नॅशनल एड्स कंट्रोल आॅर्गनायझेशनने (नॅको) एचआयव्हीचे औषध जिल्हा स्तरावरच खरेदीचे निर्देश दिले आहेत; मात्र औषध खरेदी ई-टेंडरिंगची प्रक्रिया रखडली आहे. ...
अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शुक्रवार, ११ जानेवारी रोजी प्रतिक्विंटल ४,१७५ तर शनिवारी ४,१६० रुपयांनी व्यवहार झाले. ...
सर्वोपचार रुग्णालयात दाखल केले असता तिच्यावर अत्याचार झाल्याचे समोर आले. ...
आधी नकार देणाऱ्या पालकांनी नंतर उद्दिष्टापेक्षाही अधिक म्हणजे, बालकांचे १०५ टक्के लसीकरण करून घेतले. ...