Akola, Latest Marathi News
अनुदानाचा पहिला हप्ता दिल्यानंतर मनपाने गत दीड वर्षांपासून पुढील अनुदानाचा हप्ताच दिला नसल्याची धक्कादायक बाब उजेडात आली आहे. ...
नियंत्रण मिळविण्यासाठी मुंबई येथील दोन अधिकाºयांनी अकोल्यातील औषध दुकानांची मंगळवारी तपासणी केली. ...
पतंग उडवताना खबरदारी घ्या आणि दोऱ्याचा वापर करा, असे आवाहन पर्यावरण तज्ज्ञांकडून करण्यात येत आहे. ...
सत्ता स्थापनेच्या समीकरणात भाजपने अद्याप कोणताही निर्णय घेतला नसून, ‘वेट अॅण्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे ठरल्यानंतरच भाजप निर्णय घेणार आहे. ...
तुती लागवडीकडे येथील शेतकरी वळला असून, पाच जिल्ह्यात आजमितीस तीन हजार हेक्टरवर तुतीची लागवड करण्यात आली आहे. ...
अकोला : महावितरणच्या अकोला मंडळातर्फे वीज सुरक्षा सप्ताहनिमित्त मंगळवारी शहरातून काढण्यात आलेल्या रॅलीत वीज सुरक्षेचा जागर करण्यात आला. ...
संत लहानुजी महाराज विद्यालयात शिकणाऱ्या दोन विद्यार्थ्यांनी कल्पकतेने सायकलच्या चाकाचा वापर करून शेतात खत टाकणी यंत्र बनविले आहे. ...
२0 जानेवारीपासून तालुकास्तरावर प्रशिक्षणाला सुरुवात होणार असून, शिक्षकांच्या २७ बॅचेसला प्रशिक्षण देण्यात येणार आहे. ...