लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

सीए फायनल परीक्षेत अकोल्याचे दोघे राष्ट्रीय स्तरावर चमकले! - Marathi News | Akola's two student shines in CA Final Exam! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सीए फायनल परीक्षेत अकोल्याचे दोघे राष्ट्रीय स्तरावर चमकले!

क्रिष्णा प्रफुल्ल चरखर याने ५१९ गुण घेत, देशातून ३४ वा क्रमांक तर अतुल प्रफुल्ल अग्रवाल याने ५0६ गुण घेत, ४६ वा क्रमांक पटकावला आहे. ...

Akola ZP : आघाडीत बैठकीच्या फेऱ्या; भारिप-बमसंला ठाम विश्वास - Marathi News | Akola ZP: Leading seating rounds; Bharip-Bms strongly believe | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola ZP : आघाडीत बैठकीच्या फेऱ्या; भारिप-बमसंला ठाम विश्वास

महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याबाबत शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप नेत्यांच्या बैठकीमध्ये रात्री उशिरापर्यंतही एकमत होऊ शकले नाही. भारिप-बमसंकडून ठामपणे सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला आहे. ...

सातपैकी पाच पंचायत समित्यांवर भारीप-बमसंचा झेंडा - Marathi News | bharip-bms win on five of the seven Panchayat Samitis | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सातपैकी पाच पंचायत समित्यांवर भारीप-बमसंचा झेंडा

अकोला जिल्ह्यातील सात पैकी पाच पंचायत समित्यांवर भारीप बमसंने झेंडा फडकावला आहे. ...

पालकमंत्र्यांच्या पहिल्याच बैठकीत निलंबनाचा आदेश - Marathi News | Order of suspension at first meeting of Guardian Ministers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पालकमंत्र्यांच्या पहिल्याच बैठकीत निलंबनाचा आदेश

कार्यालयीन फायलींचा निपटारा सेवा हमी कायद्यातील तरतुदीनुसार झालाच पाहिजे, याची खबरदारी प्रत्येक विभागाने न घेतल्यास आमच्या पद्धतीने निपटारा करू, असेही त्यांनी अधिकाऱ्यांना बजावले. ...

अकोला जिल्ह्यात सिंचन क्षेत्र घटणार! - Marathi News | Irrigation area in Akola district will decrease! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात सिंचन क्षेत्र घटणार!

पाटबंधारे विभागाने यावर्षी ३५ हजार हेक्टर सिंचनाचे नियोजनही केले; परंतु शेतकऱ्यांकडून अपेक्षित मागणी नसल्याने काटेपूर्णा धरणांतर्गत यावर्षी अर्धेही सिंचन होणार नसल्याचे वृत्त आहे. ...

म्हाडा कॉलनीतील घरांमध्ये तोडफोड - Marathi News | Vandalism in houses in Mhada Colony | Latest akola News at Lokmat.com

अकोला :म्हाडा कॉलनीतील घरांमध्ये तोडफोड

रात्री मोठ्या प्रमाणात अवैध धंदे होत असल्याची तक्रार नुकतीच स्थानिकांनी सिव्हिल लाईन्स पोलिसांना दिली आहे. ...

अल्पभूधारक शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या - Marathi News | Suicide by poisoning a smallholder farmer | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अल्पभूधारक शेतकऱ्याची विष प्राशन करून आत्महत्या

पिंपळखुटा येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी १४ जानेवारी रोजीच्या मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास उघडकीस आली आहे. ...

तांडावस्ती सुधार योजनेचा आराखडाच तयार नाही - Marathi News | The draft of Tanda Vasti plan is not ready | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तांडावस्ती सुधार योजनेचा आराखडाच तयार नाही

समितीचे गठन न झाल्याने तांडा वस्ती विकास योजनेचा २०१८-१९ ते २०२२-२३ हा पंचवार्षिक विकास आराखडा अद्यापही तयार झाला नाही. ...