लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

केंद्र शाळांच्या माध्यमातून शाळांची गुणवत्ता सुधारणार! - Marathi News | Improving the quality of schools through center schools! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :केंद्र शाळांच्या माध्यमातून शाळांची गुणवत्ता सुधारणार!

केंद्र शाळांच्या (क्लस्टर रिसोर्स सेंटरच्या) माध्यमातून शाळांची गुणवत्ता सुधारण्याच्या सूचना शालेय शिक्षण विभागाने २0 जानेवारी रोजी दिल्या आहेत. ...

२0 टक्के अनुदानित शाळांमधील शिक्षकांना थकीत वेतन मिळणार - Marathi News | 20 subsidized schools teachers will get pending salaries | Latest akola News at Lokmat.com

अकोला :२0 टक्के अनुदानित शाळांमधील शिक्षकांना थकीत वेतन मिळणार

शासनाने शिक्षकांचे थकीत वेतन देण्याचे निर्देश २0 जानेवारी रोजी शिक्षण विभागाला दिले आहेत. ...

मोबाइल कंपन्यांचा धुमाकूळ; महापालिका तोंडघशी - Marathi News | Akola Municipal Corporation failed to curb mobile companies irregularities | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मोबाइल कंपन्यांचा धुमाकूळ; महापालिका तोंडघशी

मोबाइल कंपन्यांचे पितळ उघडे पडल्याने प्रशासनाच्या कर्तव्यदक्षतेचा फुगा फुटला असला तरी प्रशासन व सत्ताधारी भाजपच्या संमतीशिवाय ही बाब शक्यच नसल्याचे दिसत आहे. ...

नकाशीचे सरपंच अपात्र; शाळकरी मुलाला मजूर दाखवणे भोवले - Marathi News | Nakashi Grampanchayat Sarpanch disqualified by Nagpur bench of High court | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नकाशीचे सरपंच अपात्र; शाळकरी मुलाला मजूर दाखवणे भोवले

नकाशी ग्राम पंचायतचे सरपंच रवींद्र शेषराव मुरुमकार यांना सरपंच पदावरून काढून टाकण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालय, नागपूर खंडपीठाने दिला आहे. ...

भाजपचे जिल्हाध्यक्ष, महानगराध्यक्षांची होणार निवड प्रक्रिया - Marathi News | The selection process will be held for the District President of the BJP | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भाजपचे जिल्हाध्यक्ष, महानगराध्यक्षांची होणार निवड प्रक्रिया

जिल्ह्याची जबाबदारी स्वीकारण्यासाठी दिग्गजांमध्ये स्पर्धा रंगण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे शहरावर मजबूत पकड निर्माण केलेल्या किशोर मांगटे पाटील यांना दुसºयांदा संधी दिली जाण्याचे संकेत आहेत. ...

मनपाने केबल खंडित करताच मोबाइल सेवा ठप्प! - Marathi News | Mobile service stops as soon as the cable breaks! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपाने केबल खंडित करताच मोबाइल सेवा ठप्प!

मंगळवारी सकाळी ९ वाजता मनपाच्या विद्युत विभागाने दोन्ही केबल खंडित करताच एका मोबाइल कंपनीची सेवा पूर्णपणे ठप्प पडली. ...

क्रीडा स्पर्धा : अकोला तालुका हॅट्ट्रिकसह चॅम्पियन्स - Marathi News | Sports Competition: Akola Taluka Champions with Hattrick | Latest akola News at Lokmat.com

अकोला :क्रीडा स्पर्धा : अकोला तालुका हॅट्ट्रिकसह चॅम्पियन्स

अकोला तालुक्याला सलग तीन वर्ष सामूहिक विजेतेपद तर मिळून दिलेच त्याचबरोबर हॅट्ट्रिकसुद्धा साधली. ...

विदर्भ विकास मंडळाचा प्रवास अधोगतीकडे! - Marathi News | Vidarbha Vikas Mandal's journey to degradation! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विदर्भ विकास मंडळाचा प्रवास अधोगतीकडे!

विकासात्मक मुद्यांचा अभ्यास करण्याची कामे मंडळ स्वयंसेवी संस्था आणि शैक्षणिक संस्थांकडून करून घेत असल्याचा आरोप खडक्कार यांनी केला आहे. ...