Akola, Latest Marathi News
बाजार दर कमी झाल्याने अकोला बाजार समितीतील आवक कमी होऊन १ हजार क्विंटलवर खाली आली आहे. ...
मनपातर्फे करण्यात आलेल्या मालमत्तांच्या नव्याने मोजणीनुसार मालमत्ता कर आकारणी करण्याचा आदेश न्यायालयाने कायम ठेवला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...
वंचित बहुजन आघाडीने २४ जानेवारी रोजी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला पश्चिम वºहाडात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ...
या प्रकल्पातून दररोज २४ युनिट वीज निर्मिती होत असल्याने विजेच्या बाबतीत हा विभाग स्वयंपूर्ण झाला आहे. ...
बीजोत्पादनातून उत्पादन व उत्पन्न चांगले मिळत असल्याने वºहाडातील पाच जिल्ह्यांतील शेतकऱ्यांनी पारंपरिक पिकासह कांदा बीजोत्पादनावर लक्ष केंद्रित केले आहे. ...
सार्वजनिक बांधकाम विभागाने दिलेल्या परवानगी संदर्भात मनपा प्रशासनाने संबंधित विभागांना स्मरणपत्र दिल्याची माहिती आहे. ...
इतर पिकांच्या तुलनेत उत्पादन व उत्पन्न जास्त असल्याने विदर्भातील शेतकरी या पिकाकडे वळला आहे. ...
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने पदवी अभ्यासक्रमाला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता आतापासूनच ‘सीईटी’ घेण्याची तयारी केली आहे. ...