Akola, Latest Marathi News
राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाच्या समारोपीय कार्यक्रमात रविवारी प्रमुख उपस्थिती म्हणून ते बोलत होते. ...
इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना सेमी इंग्रजीतून शिक्षण दिले जाते. ...
दोन विषय समिती सभापती पदांवर निवड झालेल्या सभापतींना समितीचे वाटप जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत करावे लागणार आहे. ...
प्रथितयश डॉ. नितेश खोंडे यांचे शुभहस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले ...
महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्रोत असलेल्या मालमत्तांचे १९९८ पासून ते २०१६ पर्यंत पुनर्मूल्यांकन रखडले होते. ...
जाहीर सूचना प्रसिद्ध न करता ती केवळ कार्यालयातच प्रसिद्ध करून तीन दिवसांतच निकाली काढण्यात आली. ...
हुंडी चिठ्ठी व अवैध सावकारीच्या व्यवसायाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी रविवारी सहकार विभागाच्या जिल्हा उपनिबंधकांना दिले. ...
वाहतूक निरीक्षक गजानन शेळके यांनी जानेवारी महिन्यात तब्बल ६५८ वाहनांवर कार्यवाही केली आहे. ...