Akola, Latest Marathi News
सोमवारपर्यंत ८४ हजार ५१५ शेतकºयांच्या याद्या शासनाच्या ‘पोर्टलवर’ अपलोड करण्यात आल्या. ...
बुधवारी अकोट येथे संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार असल्याचे आश्वासन जिल्हाधिकाºयांनी ग्रामस्थांना दिले. ...
दीक्षांत समारंभाचे अध्यक्षस्थान राज्यपाल तथा राज्यातील कृषी विद्यापीठाचे कुलपती भगतसिंह कोश्यारी भूषविणार आहेत. ...
फाटलेल्या व जीर्ण झालेल्या शिधापत्रिकांची माहिती रास्तभाव दुकानदारांकडून घेण्याचा अभिनव उपक्रम जिल्हा पुरवठा विभागामार्फत राबविण्यात येणार आहे. ...
नवीन संशोधन,तंत्रज्ञानाला मान्यात प्राप्त होत असल्याने कृषी शास्त्रज्ञांनी वर्षभर केलेल्या संशोधन, तंत्रज्ञानाचा आढावा कृषी विद्यापीठ स्तरावर घेतला जाणार आहे. ...
उच्च न्यायालयातून संरक्षण प्राप्त कर्मचाऱ्यांनी त्याबाबतचा आदेश आस्थापनांकडे सादर करणे सुरू केले आहे. ...
फल्ली तेलाकडे ग्राहक वळू लागल्याने फल्ली तेल आता चक्क १५० रुपये किलोच्या घरात पोहोचले आहे. ...
बाबा भारती असे वडीलाचे नाव असून, त्यांनी केलेल्या गोळीबारात त्यांचा मुलगा मनिष भारती हा जागीच ठार झाला. ...