Akola, Latest Marathi News
कृष्णा थोटांगे याला घेऊन नागपूर गुन्हे शाखेचे पोलीस पथक शुक्रवारी अकोल्यात आले होते. ...
तब्बल १ हजार २०० ‘रेडीमेड’ शौचालयांचा आज रोजी ठावठिकाणाच नसल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. ...
नोंदणी प्रत्येक तालुक्यात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये करण्यात येत आहे. ...
६ फेबु्रवारीपर्यंत जिल्ह्यातील १ लाख ६ हजार शेतकºयांच्या पोर्टलवर ‘अपलोड’ करण्यात आल्या आहेत. ...
दबावापोटी शासनाचे अधिकारी काढता पाय घेण्याच्या तयारीत असल्याचे बोलल्या जात आहे. ...
६५० चौरस फूटपर्यंत बांधकाम करायचे असल्यास संबंधित मालमत्ताधारकाला नगररचना विभागाकडून थेट परवानगी देण्याची तरतूद शासनाने अडीच वर्षांपूर्वीच करून ठेवली आहे. ...
सुनीता रमेश खानचंदानी यांच्याकडून दोषी गोविंद भानुमल चावला याने २ लाख ५० हजार रुपये २७ सप्टेंबर २००४ रोजी घेतले होते. ...
राष्ट्रीय सुरक्षा मंच अकोलाच्यावतीने गुरुवारी विराट हुंकार सभेचे आयोजन केले होते. ...