Akola, Latest Marathi News
आयुक्त संजय कापडणीस यांच्यासह मनपातील काँग्रेसचे विरोधी पक्षनेता तसेच शिवसेनेच्या गटनेत्यांना उपस्थित राहण्याचे पत्र जारी करण्यात आले आहे. ...
शेतकऱ्यांनी घरच्या व स्थानिक पातळीवरील बियाण्याची तजवीज करू न ठेवण्याची गरज आहे. ...
एक-दोन ठिकाणी गडगडाटासह पाऊस किंवा गारपिटीची शक्यता नाकारता येत नाही. ...
फेब्रुवारी महिन्यात होलसेल बाजारातील मठाचे भाव ६८ रुपये किलोचे नोंदविले गेले आहे. ...
विमानतळ विस्तारीकरणाची उपयुक्तता तपासून यासंदर्भात अहवाल सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय विमान पत्तन प्राधिकरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना दिले. ...
शेतकºयांच्या गावनिहाय याद्या तातडीने प्रसिद्ध करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिल्हाधिकाºयांना दिले. ...
च्च न्यायालयाच्या विविध खंडपीठांनी दिलेल्या निर्णयानुसार पवित्र पोर्टलवर यादी प्रकाशित करण्यात आली आहे. ...
एका कुटुंबातील तिघांवर सहा जणांनी तलवार, लोखंडी पाइपने हल्ला चढविला. ...