लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

अकोल्याच्या नासरी चव्हाणने स्वित्झर्लंडमधील परिषदेत केले भारताचे प्रतिनिधित्व - Marathi News | Akola's Nasri Chavan represented India at a conference in Switzerland | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्याच्या नासरी चव्हाणने स्वित्झर्लंडमधील परिषदेत केले भारताचे प्रतिनिधित्व

६ फेब्रुवारीला या परिषदेत नासरीने आंतरराष्ट्रीय मंचावर अकोल्याचे नावलौकिक केले. ...

विदर्भातील एका खासगी कृषी महाविद्यालयाची मान्यता रद्द - Marathi News | Canceled approval of a private agricultural college in Vidarbha | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विदर्भातील एका खासगी कृषी महाविद्यालयाची मान्यता रद्द

महाविद्यालय चालविण्यासाठी आवश्यक निकषांची पूर्तता न करणारी राज्यात अशी ३५ च्यावर कृषी महविद्यालये आहेत. ...

अवैध सावकारीच्या चौकशीसाठी समिती होणार गठित! - Marathi News | Committee to probe illegal lender | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अवैध सावकारीच्या चौकशीसाठी समिती होणार गठित!

सखोल चौकशी करण्यासाठी येत्या दोन दिवसांत चौकशी समिती गठित करण्यात येणार आहे. ...

‘कोरोना’ला घाबरू नका; पण दक्षता हवी! - डॉ. राजकुमार चव्हाण   - Marathi News | Don't be afraid of 'Corona'; But be careful! - Dr. Rajkumar Chavhan | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘कोरोना’ला घाबरू नका; पण दक्षता हवी! - डॉ. राजकुमार चव्हाण  

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण यांच्याशी साधलेला संवाद... ...

कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची चाचणी अकोल्यात! - Marathi News | AKOLA : Amount of Debt waiver to be deposit in farmers account | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याची चाचणी अकोल्यात!

या चाचणीत प्रायोगिक तत्त्वावर शेतकºयांच्या बँक खात्यात एक रुपया इतकी रक्कम जमा करण्यात येणार आहे. ...

‘एचआयव्ही’ग्रस्त मुलांना बँक खात्यासाठी ‘सिंगल विंडो’ योजना! - Marathi News | 'Single window' scheme for bank accounts for HIV-infected children! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘एचआयव्ही’ग्रस्त मुलांना बँक खात्यासाठी ‘सिंगल विंडो’ योजना!

५० एचआयव्हीग्रस्त बालकांचे बँक खाते उघडण्यात आले असून, या माध्यमातून त्यांना विविध योजनांचा थेट लाभ मिळणार आहे. ...

पातूर, बाळापुरातील १०८ रुग्णवाहिकेची सेवा इतर जिल्ह्यात! - Marathi News | Patur, Balapur Ambulance service in other districts! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पातूर, बाळापुरातील १०८ रुग्णवाहिकेची सेवा इतर जिल्ह्यात!

वाशिम, बुलडाणा जिल्ह्यातील जवळपास ५० टक्के १०८ रुग्णवाहिकांची सेवा ठप्प पडली आहे. ...

सर्वोपचार रुग्णालयातील अस्वच्छता ठरतेय रुग्णांसाठी घातक! - Marathi News | Sarvopchar Hospital : uncleanness dangerous for patients! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सर्वोपचार रुग्णालयातील अस्वच्छता ठरतेय रुग्णांसाठी घातक!

स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता होत नसल्याने डासांचाही प्रादुर्भाव वाढला आहे. ...