Akola, Latest Marathi News
कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीत जिल्ह्यातील थकबाकीदार १ लाख १३ हजार ८४९ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरले. ...
सोमवारी शेतकºयांच्या याद्या आणि मदतीच्या रकमेचे धनादेश तहसील कार्यालयांमार्फत संबंधित बँकांमध्ये जमा करण्यात येणार आहेत. ...
जिल्ह्यातील ‘सुपर-३०’ विद्यार्थ्यांची निवड करून त्यांना स्पर्धा परीक्षेचे मोफत धडे देण्याचा अभिनव उपक्रम रविवार, ९ फेबु्रवारीपासून सुरू करण्यात आला आहे. ...
सहा सदस्यीय चौकशी समिती स्थापन करण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी ९ फेबु्रवारी रोजी दिला. ...
लेखा आक्षेप निकाली न काढणाºया अधिकारी-कर्मचाºयांचे वेतनच रोखल्याचा प्रकार वित्त विभागाकडून घडत आहे. ...
जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा मानकी येथे डिजिटल झालेल्या सर्व वर्गखोल्यांचे उद्घाटन शनिवारी करण्यात आले. ...
अभ्यासगट आता प्रत्येक विभाग स्तरावर जाऊन बदली धोरणात करावयाचे बदल जाणून घेणार आहे. ...
या प्रक्रियेतील त्रुटी दूर करण्याची अपेक्षा शिक्षक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी ‘लोकमत’च्या परिचर्चेत व्यक्त केली. ...