उपाध्यक्ष सावित्री राठोड यांना आरोग्य व अर्थ, सभापती चंद्रशेखर पांडे गुरुजी यांना शिक्षण व बांधकाम आणि सभापती पंजाबराव वडाळ यांच्याकडे कृषी व पशुसंवर्धन समित्यांचे सभापतीपद देण्यात आले. ...
उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल असलेल्या पेन्शन याचिकेवर १३ फेब्रुवारी रोजी अंतिम सुनावणी होणार असून, या सुनावणीकडे वीज कंपन्यांमधील कर्मचाºयांच्या नजरा लागल्या आहेत. ...