लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

शौचालयांमधील मैल्यावर प्रक्रिया; फेरनिविदा नाहीच! - Marathi News | civage treatment plant; No tendering! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शौचालयांमधील मैल्यावर प्रक्रिया; फेरनिविदा नाहीच!

प्रशासनाने अद्यापपर्यंतही फेरनिविदा प्रकाशित न केल्यामुळे शहराला ‘ओडीएफ प्लस प्लस’चा दर्जा कसा मिळेल, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ...

‘कोरोना’च्या भीतीमुळे मांसाहाराला नकार! - Marathi News | Refuse to eat meat for fear of 'corona'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘कोरोना’च्या भीतीमुळे मांसाहाराला नकार!

मांसाहारातून कोरोना व्हायरसची लागण झाल्याचे संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाल्यानंतर बहुतांश लोक मांसाहाराला नकार देत आहेत. ...

‘डिजिटल’ स्वाक्षरीचे ३.५७ लाख सात-बारा! - Marathi News | 'Digital' signatures Saat Bara in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘डिजिटल’ स्वाक्षरीचे ३.५७ लाख सात-बारा!

जिल्ह्यातील ३ लाख ५७ हजार ९२१ सात-बारावर ‘डिजिटल’ स्वाक्षरी करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. ...

अकोल्यातील तरुणाचा चेन्नईनजीकच्या समुद्रात बुडून मृत्यू - Marathi News | Student from Akola drowns in Chennai's sea | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यातील तरुणाचा चेन्नईनजीकच्या समुद्रात बुडून मृत्यू

मृतक विद्यार्थी अकोल्याच्या संत नगरातील असून, त्याचे नाव प्रवीण ऊर्फ दादू प्रभाकर जोशी (१८) असे आहे. ...

संयुक्त सर्व्हे हवा असेल, तर २५ कोटी रुपये जमा करा! - Marathi News | If you want a joint survey, add Rs. 25 crore! - Municipal commisionar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :संयुक्त सर्व्हे हवा असेल, तर २५ कोटी रुपये जमा करा!

२२ फेब्रुवारीपर्यंत ही रक्कम जमा करावी, अन्यथा त्यानंतर कारवाईचे सर्व पर्याय खुले असल्याचा सज्जड दम आयुक्तांनी दिला. ...

वीजेच्या धक्याने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू, एक गंभीर - Marathi News | Electricity shock kills two farmers, one serious | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वीजेच्या धक्याने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू, एक गंभीर

शेख असिफ शेख शब्बीर(३२)व शेख महेमूद शेख रशीद (४२) अशी मृतक शेतकºयांची नावे आहेत. ...

मोरगाव भाकरे येथील शेतकऱ्याची निर्घुण हत्या! - Marathi News |  Farmer's murder in Morgaon bhakre village | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मोरगाव भाकरे येथील शेतकऱ्याची निर्घुण हत्या!

हत्या केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उदेशाने शेतकºयाचे प्रेत जाळण्याचा प्रयन करण्यात आला. ...

महापालिकेचा स्थगनादेश असतानाही गड्डम प्लॉट येथे बांधकाम  सुरू - Marathi News | Construction started at Gaddam Plot despite municipal suspension | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महापालिकेचा स्थगनादेश असतानाही गड्डम प्लॉट येथे बांधकाम  सुरू

प्रवीणचंद्र भवानीशंकर त्रिवेदी यांनी परिसरात राजरोस अवैध बांधकाम सुरू ठेवले आहे. ...