लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

उष्णतेच्या लाटेमुळे विद्यापीठांच्या परीक्षा एक महिना आधी घेण्याचे नियोजन - Marathi News | Heat waves will prepone university exams! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :उष्णतेच्या लाटेमुळे विद्यापीठांच्या परीक्षा एक महिना आधी घेण्याचे नियोजन

एक महिना आधी म्हणजे, एप्रिलअखेर घेण्याचे नियोजन शासन स्तरावर सुरू करण्यात आले आहे. ...

मातीची धूप थांबविण्यावर संशोधन करा - डॉ. तपस भट्टाचार्य - Marathi News | Research on soil erosion - Dr. Tapas Bhattacharya | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मातीची धूप थांबविण्यावर संशोधन करा - डॉ. तपस भट्टाचार्य

राज्यस्तरीय परिषदेच्या समारोपीय कार्यक्रमात ते बोलत होते. ...

अकोला मनपा : स्थायी समितीसाठी आठ सदस्यांची होणार निवड प्रक्रिया - Marathi News | Akola Municipal Corporation: Selection of eight members for standing committee | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला मनपा : स्थायी समितीसाठी आठ सदस्यांची होणार निवड प्रक्रिया

आठ सदस्यांची निवड करण्यासाठी मनपात विशेष सभेच्या आयोजनासाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. ...

अकोला : १३ महिन्यात अपघाताचे १७३ बळी - Marathi News | Akola: 173 victims of accident in 13 months | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : १३ महिन्यात अपघाताचे १७३ बळी

गत तेरा महिन्यांमध्ये जिल्ह्यात तब्बल ५२२ अपघात झाले असून, यात १७३ लोकांना प्राण गमवावे लागले आहेत तर १३१ जण गंभीर जखमी झाले आहेत. ...

बीटी कपाशी खाल्याने ५० गायींना विषबाधा - Marathi News | Poisoning 50 cows by eating BT cotton | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बीटी कपाशी खाल्याने ५० गायींना विषबाधा

५० काठेवाडी गायींना बीटी कपाशीच्या बोंड्या खाल्ल्याने विषबाधा झाल्याची घटना १८ फेब्रुवारी रोजी उघडकीस आली. ...

‘ई-पीएफ’चे पोर्टल १५ तारखेनंतर होते ‘स्लो’! - Marathi News | E-PF portal becomes 'Slow' after 15 dates! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘ई-पीएफ’चे पोर्टल १५ तारखेनंतर होते ‘स्लो’!

१५ तारखेनंतर दस्तऐवज अपलोड होत नसल्याने कर्मचारी आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना हक्काची रक्कम मिळण्यासाठी पायपीट करावी लागत आहे. ...

नोकरीचे आमिष; बेरोजगारांची ५५ लाख रुपयांनी फसवणूक! - Marathi News | Unemployed youth cheats by Rs 55 lakh! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नोकरीचे आमिष; बेरोजगारांची ५५ लाख रुपयांनी फसवणूक!

बळीराम गवई याने समाजकल्याण आयुक्तालयातील अधिकाºयासोबत ओळख असून, शासकीय निवासी आश्रमशाळेत लिपिक पदावर नोकरी लावून देण्याचे दाखविले. ...

'शिवराई' नाण्यांचा अनोखा संग्रह अकोल्यात! - Marathi News | Unique Collection of 'Shivarai' Coins in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :'शिवराई' नाण्यांचा अनोखा संग्रह अकोल्यात!

शिवाजी महाराजांनी त्यांच्या राज्यभिषेकाच्या निमित्ताने १६७४ मध्ये सुवर्ण होन व तांब्याची शिवराई नाणी तयार केली होती. ...