लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

रस्ते अपघात रोखण्यासाठी मनपा-पोलीस प्रशासनाची घेणार बैठक - Marathi News | A meeting of the municipal police administration will be held to prevent road accidents | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रस्ते अपघात रोखण्यासाठी मनपा-पोलीस प्रशासनाची घेणार बैठक

लवकरच महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात येणार आहेत. ...

वीटभट्ट्यांवरील मजूर विद्यार्थ्यांचे लवकरच सर्वेक्षण! - Marathi News | Brick kilns workers survey soon! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :वीटभट्ट्यांवरील मजूर विद्यार्थ्यांचे लवकरच सर्वेक्षण!

वीटभट्ट्यावर काम करणाºया मजूर विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण तलाठी, मंडळ अधिकारी व शिक्षकांमार्फत करण्यात येणार आहे. ...

बचत गटाचे कर्ज काढून देण्याच्या नावावर फसवणूक - Marathi News | Fraud in the name of saving a group of debt | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बचत गटाचे कर्ज काढून देण्याच्या नावावर फसवणूक

नीलेश खर्चे व त्याच्या दोन सहकाऱ्यांना ताब्यात घेऊन पोलिसांच्या स्वाधीन केले आहे. ...

सावकारग्रस्त शेतकरी समितीचे धरणे आंदोलन सुरू! - Marathi News | Farmers Dharna in front of Akola collector office | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सावकारग्रस्त शेतकरी समितीचे धरणे आंदोलन सुरू!

दोन दिवसीय धरणे आंदोलन शुक्रवारपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुरू करण्यात आले. ...

अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती : कामगारांच्या प्रश्नाची आज फुटणार कोंडी? - Marathi News | Akola APMC : Will the problem of labor break out today? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला कृषी उत्पन्न बाजार समिती : कामगारांच्या प्रश्नाची आज फुटणार कोंडी?

बाजार समिती प्रशासन आणि माथाडी कामगारांमध्ये होणाºया चर्चेत माथाडी कामगारांच्या प्रश्नावरून निर्माण झालेली कोंडी फुटण्याची शक्यता आहे. ...

खोलेश्वरमध्ये अज्ञात व्यक्तीची हत्या - Marathi News | Akola man killed in Kholeshwar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :खोलेश्वरमध्ये अज्ञात व्यक्तीची हत्या

गणेश रामचंद्र काळे(५६) हा व्यक्ती शुक्रवारी सकाळी ६ वाजताच्या सुमारास मृतावस्थेत पडून असल्याची माहिती कोतवाली पोलिसांना मिळाली. ...

अकोला-खंडवा रेल्वे मार्गाच्या रुंदीकरणाचे काम रखडणार! - Marathi News | Akola-Khandwa Railway brodguage conversion to be delayed | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला-खंडवा रेल्वे मार्गाच्या रुंदीकरणाचे काम रखडणार!

अकोला-खंडवा रुंदीकरणाचे काम पुन्हा रखडण्याअकोला-खंडवा रुंदीकरणाचे काम पुन्हा रखडण्याचे संकेत आहेत. ...

सुवर्णपदक विजेत्या बॉक्सरची क्रीडा प्रबोधिनीत आत्महत्या - Marathi News | Gold medal-winning boxer sports suicide | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :सुवर्णपदक विजेत्या बॉक्सरची क्रीडा प्रबोधिनीत आत्महत्या

पाच राज्य स्पर्धेत राखले होते वर्चस्व; गळफास लावून संपविले आयुष्य ...