Akola, Latest Marathi News
अकोला : जिल्ह्यातील शेतकºयांना अखेर यावर्षीच्या पंतप्रधान पीक विम्याची रक्कम प्राप्त झाली असून, १३९ कोटी ३३ लाख ११ हजार ... ...
या प्रदर्शनात विविध विषयांवरचे १०० पेक्षा अधिक छायाचित्र ठेवण्यात आले होते. ...
अशासकीय समितीमधून आमदार रणधीर सावरकर व विनायक मेटे यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. ...
जुळवाजुळव न झाल्यास पणन महासंघाला कापूस खरेदी केंद्र बंद करावे लागणार असल्याचे वृत्त आहे. ...
रुग्णसेवा देताना एका वैद्यकीय अधिकाऱ्याची अचानक प्रकृती बिघडल्याचा धक्कादायक प्रकार शनिवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास सर्वोपचार रुग्णालयात घडला. ...
अनेक जिल्ह्यांना अद्यापही टॅब न मिळाल्याने रुग्णांची नोंद पारंपरिक पद्धतीनेच सुरू आहे. ...
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी २५ फेबु्रवारी रोजी जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी व तहसीलदारांना निर्देश दिले आहेत. ...
तेल्हारा, बाळापूर, बार्शीटाकळी,पातूर व मूर्तिजापूर या पाच तालुक्यांतील उमेदवारांचे अहवाल मात्र २९ फेबु्रवारीपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर करण्यात आले नाही. ...