लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

अकोल्यातील १० जणांचा दिल्लीच्या संमेलनात सहभाग; चार जण विलगीकरण कक्षात - Marathi News | 10 persons from Akola attend Delhi meeting | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यातील १० जणांचा दिल्लीच्या संमेलनात सहभाग; चार जण विलगीकरण कक्षात

दिल्लीच्या धार्मिक कार्यक्रमाला अकोल्यातील १० जण ७ मार्च रोजी दिल्ली येथे गेले होते. ...

CoronaVirus In Akola  : ४१ जणांचे वैद्यकीय अहवाल ‘निगेटीव्ह’; २४ नव्याने दाखल! - Marathi News | CoronaVirus In Akola: 41 medical report of 'negative'; 24 Freshly Filed! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus In Akola  : ४१ जणांचे वैद्यकीय अहवाल ‘निगेटीव्ह’; २४ नव्याने दाखल!

२४ संशयित रुग्ण नव्याने दाखल झाले असून, बुधवारी सकाळीच त्यांचे ‘स्वॅब’तपासणीसाठी नागपूर येथे पाठविण्यात आले आहेत. ...

अकोला कारागृहातील ६० कैद्यांना जामीनावर सोडले! - Marathi News | 60 prisoners released from Akola jail on bail! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला कारागृहातील ६० कैद्यांना जामीनावर सोडले!

जिल्हा व सत्र न्यायालयानेही पडताळणी करून या कैद्यांना सोडण्याचा आदेश दिला आहे. ...

गुजरातहून तीन ट्रकमध्ये आलेल्या ११८ लोकांना बाळापुरातच रोखले! - Marathi News | Loabours from gujrat stopped at Balapur | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गुजरातहून तीन ट्रकमध्ये आलेल्या ११८ लोकांना बाळापुरातच रोखले!

ट्रकचालकांची चौकशी केली असता, या मजुरांना गुजरात राज्यातून आणल्याचे त्याने सांगितले. ...

हेतुपुरस्सर दवाखाने बंद ठेवल्यास कारवाई अटळ - Marathi News | Will take action if clinics are intentionally closed | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हेतुपुरस्सर दवाखाने बंद ठेवल्यास कारवाई अटळ

डॉक्टरांनी तातडीने सेवा सुरू करण्याच्या सूचना पुन्हा एकदा देण्यात येत असल्याचेही पापळकर यांनी स्पष्ट केले आहे. ...

तुषार पुंडकर हत्याकांडातील दोन पिस्तूल जप्त; चार काडतुसेही घेतली ताब्यात - Marathi News |  Two pistols seized in Tushar Pundkar massacre; Four cartridges were also taken into custody | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तुषार पुंडकर हत्याकांडातील दोन पिस्तूल जप्त; चार काडतुसेही घेतली ताब्यात

पिस्तूलमधून तुषारवर पहिला राउंड फायर करण्यात आला होता, अशी माहिती पोलीस अधीक्षक गावकर यांनी दिली. ...

चार हजारांवर शिक्षकांनी घेतले ‘निष्ठा’चे प्रशिक्षण! - Marathi News | Over four thousand teachers have taken 'NISHTHA' training! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चार हजारांवर शिक्षकांनी घेतले ‘निष्ठा’चे प्रशिक्षण!

आतापर्यंत जिल्ह्यातील ४ हजार ९८ शिक्षकांनी ‘निष्ठा’चे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. ...

परदेशातून १२२, मोठ्या शहरातून दाखल झाले ५१४० नागरिक - Marathi News | 5 from abroad, 2 from the big city | Latest akola News at Lokmat.com

अकोला :परदेशातून १२२, मोठ्या शहरातून दाखल झाले ५१४० नागरिक

परदेशातून १२२ तसेच परराज्य व इतर मोठ्या शहरांमधून तब्बल ५१४० नागरिक आढळून आले आहेत. संबंधितांची नोंद मनपाच्या दप्तरी घेण्यात आली आहे. ...