लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

महाराष्ट्रातील एका विधानसभा पोटनिवडणुकीची घोषणा; 'या' तारखेला होणार मतदान - Marathi News | Announcement of akola west assembly by election in Maharashtra Voting will be held on this date | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महाराष्ट्रातील एका विधानसभा पोटनिवडणुकीची घोषणा; 'या' तारखेला होणार मतदान

देशातील एकूण २६ विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका घेण्यात येणार आहे. ...

पाच अट्टल गुन्हेगार तडीपार, लाेकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पाेलिस ‘अॅक्शन माेड’वर - Marathi News | Police on 'action mode' over Lok Sabha elections, five criminals out of district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाच अट्टल गुन्हेगार तडीपार, लाेकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पाेलिस ‘अॅक्शन माेड’वर

पाच गुन्हेगारांवर तडीपारची कारवाइ करीत त्यांना जिल्ह्याबाहेर हुसकावण्याची कारवाइ शुक्रवारी करण्यात आली.  ...

जुने शहरातील कुख्यात गुंडाला ‘एमपीडीए’चा दणका - Marathi News | 'MPDA' busts a notorious goon in the old city | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जुने शहरातील कुख्यात गुंडाला ‘एमपीडीए’चा दणका

अकोला - शहरासह जिल्ह्यात दहशत निर्माण करणाऱ्या गावगुंडांसह विविध टाेळीच्या म्हाेरक्यांचा बंदाेबस्त करण्यासाठी जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांनी ... ...

Akola: अकोला मार्गे कोयम्बटूर-भगत की कोठी होली स्पेशल रेल्वे गुरुवारपासून - Marathi News | Akola: Coimbatore-Bhagat Ki Kothi Holi Special Train via Akola from Thursday | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Akola: अकोला मार्गे कोयम्बटूर-भगत की कोठी होली स्पेशल रेल्वे गुरुवारपासून

Akola Railway News: आगामी सणासुदीच्या काळात प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेता दक्षीण-मध्य रेल्वेने कोयम्बटूर ते भगत की कोठी या दोन स्थानकांदरम्यान आठवड्यातून एकदा होळी विशेष रेल्वे चालविण्याचा निर्णय घेतला आहे. ...

खिडक्या उघड्या ठेवा, सॉफ्टड्रिंक टाळा, उष्माघातापासून स्वत:चा बचाव करा, जिल्हा प्रशासनाच्या सूचना - Marathi News | Keep windows open, avoid soft drinks, protect yourself from heatstroke, district administration advises | Latest akola News at Lokmat.com

अकोला :खिडक्या उघड्या ठेवा, सॉफ्टड्रिंक टाळा, उष्माघातापासून स्वत:चा बचाव करा, जिल्हा प्रशासनाच्या सूचना

उष्णतेच्या लाटेमुळे उद्भवणा-या परिणामांमुळे मानव, पशु व शेतीपिकांवर होणारे दुष्परिमाण टाळण्याच्या दृष्टीने सूचना देण्यात आलेल्या आहेत. ...

आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेत अकोल्याची विजयी घोडदौड - Marathi News | Akola's winning run in the Inter District Cricket Tournament | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आंतर जिल्हा क्रिकेट स्पर्धेत अकोल्याची विजयी घोडदौड

नागपूर ग्रामीण संघाला नमवून मिळविले पहिल्या तीन संघात स्थान ...

अकोला : सूचना न देता कारवाई; युवक काँग्रेसची महावितरण कार्यालयावर धडक - Marathi News | action without notice Youth Congress attacked the Mahavitaran office | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सूचना न देता कारवाई; युवक काँग्रेसची महावितरण कार्यालयावर धडक

गेल्या आठ दिवसांमध्ये महावितरणतर्फे ‘मार्च एण्डिंग’च्या नावाखाली नागरिकांना सूचना न देता कारवाई करण्यात येत असल्याने शहरवासी त्रस्त झाले आहेत. ...

पश्चिम भारत ज्युनिअर’ बॉक्सिंग स्पर्धेत अकोल्याच्या खेळाडूंची १५ पदकांची कमाई - Marathi News | akola athletes won 15 medals in west india junior boxing championship | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पश्चिम भारत ज्युनिअर’ बॉक्सिंग स्पर्धेत अकोल्याच्या खेळाडूंची १५ पदकांची कमाई

चार सुवर्ण, नऊ रजत व दोन कांस्य पदकांवर कोरले नाव, महाराष्ट्र संघाचे केले प्रतिनिधीत्व. ...