लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

पातुरातील १२ जण वाशिमच्या कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात! - Marathi News | 12 people in Patur get in touch with corona infected patient in Washim! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पातुरातील १२ जण वाशिमच्या कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कात!

मूळ गावी परतण्यापूर्वी पातूर तालुक्यातील काही लोकांच्या संपर्कात आल्याची माहिती शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली. ...

अन्न व औषध प्रशासन विभागाचे राज्यभर छापे; दीड कोटी रुपयांचे बनावट सॅनिटायजर जप्त - Marathi News | State-wide raids of the Food and Drug Administration Department; One and a half crore fake sanitizer seized | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अन्न व औषध प्रशासन विभागाचे राज्यभर छापे; दीड कोटी रुपयांचे बनावट सॅनिटायजर जप्त

तब्बल एक कोटी ५३ लाख रुपयांचे अप्रमाणित सॅनिटायजर्स जप्त करण्यात आले आहे. ...

Coronavirus in Akola : जीएमसीत आणखी १८० खाटा होणार आरक्षीत! - Marathi News |  Coronavirus in Akola: 180 more beds reserved in GMC! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Coronavirus in Akola : जीएमसीत आणखी १८० खाटा होणार आरक्षीत!

१८० खाटा कोरोनाच्या संधिग्ध रुग्णांसाठी राखीव ठेवण्याच्या हालचालींना वेग आल्याची माहिती समोर आली आहे. ...

रायखेड येथील शेतकऱ्याच्या चार एकर गहू पिकाला आग - Marathi News | Four acres of wheat crop on fire in Raikhed | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रायखेड येथील शेतकऱ्याच्या चार एकर गहू पिकाला आग

चार एकर गहू पिकाला आग लागून दिड लाख रुपयांचे नुकसान झाले. ...

उड्डाणपूलावर काम करणारे २५० मजूर अडकले अकोल्यात - Marathi News | 250 labours working at the flyover stuck in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :उड्डाणपूलावर काम करणारे २५० मजूर अडकले अकोल्यात

उ्ड्डाणपूलाच्या बांधकामासाठी आलेले २५० मजूर कोरोना संसर्गाच्या लॉकडाऊनमुळे अकोल्यात अडकले आहेत. ...

रिकामटेकड्यांची वाहने जप्त करण्याचा आदेश - Marathi News | Order to seize vehicles of those who wandering on roads | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रिकामटेकड्यांची वाहने जप्त करण्याचा आदेश

गाड्या जमा करून ठेवण्यासाठी शास्त्री स्टेडियमची जागा वापरण्यास परवानगीही दिली आहे. ...

CoronaVirus in Akola : वाडेगावातील १८ पैकी ९ जणांचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह! - Marathi News | CoronaVirus in Akola: 09 out of 18 people medical reports negative! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : वाडेगावातील १८ पैकी ९ जणांचे वैद्यकीय अहवाल निगेटिव्ह!

उर्वरित ९ जणांच्या वैद्यकीय चाचणी अहवालाची प्रतीक्षा आहे. ...

‘सोशल डिस्टन्सिंग’ची ऐशीतैशी; डबल सिट, ट्रिपल सिट सुसाट - Marathi News | Fiasco of 'social distance'; Double seat, triple seat riders in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘सोशल डिस्टन्सिंग’ची ऐशीतैशी; डबल सिट, ट्रिपल सिट सुसाट

स्वयंशिस्तीचे पालन करणे अपेक्षित असतानाही काही उत्साही महाभागांमुळे सोशल डिस्टन्सीगचा बोजवारा उडाला आहे. ...