अकोला पोलिसांच्या दैनंदीनीचा आढावा लोकमतने घेतला असता त्यांचे कर्तव्य तब्बल १४ तासांपेक्षा अधिक होत असल्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी लोकमतला दिलेल्या माहितीवरुन समोर आले आहे. ...
संचारबंदीतून शेतीसाठी लागणारी यंत्रे व त्यांचे सुटे भाग विक्रेते आणि चहापत्ती उद्योग व विक्रेत्यांना वगळण्यात येत असल्याचा आदेश जितेंद्र पापळकर यांनी शनिवारी दिला. ...