लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

कुख्यात गुंडांची रस्त्यावरून वरात काढून संपविली दहशत! - Marathi News | Notorious goon pull out of the street and panic ends! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कुख्यात गुंडांची रस्त्यावरून वरात काढून संपविली दहशत!

अज्जू ठाकूर व किरण पांडेची रस्त्यावरून वरात काढत सामान्य नागरिकांच्या मनात असलेली या दोघांची भीती संपविण्याचे काम पोलिसांनी शनिवारी केले. ...

रोटरी क्लबतर्फे पीपीई किट्स, फेसमास्क; सामाजिक संघटनांतर्फे आर्थिक मदत - Marathi News | Rotary Club PPE Kits, Facemask; Financial support from social organizations | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रोटरी क्लबतर्फे पीपीई किट्स, फेसमास्क; सामाजिक संघटनांतर्फे आर्थिक मदत

अकोला जिल्हा मराठा मंडळाने मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ५१ हजार रुपये, प्रधानमंत्री सहाय्यता निधीला ५१ हजार रुपये दिले. ...

१२०० कोरकू मजूर ‘लॉकडाउन’मुळे मेळघाटातच!  - Marathi News | १२०० Korku laborers stay in Melghat due to lockdown | Latest akola News at Lokmat.com

अकोला :१२०० कोरकू मजूर ‘लॉकडाउन’मुळे मेळघाटातच! 

२१ मार्चपासून ‘लॉकडाउन’ झाल्याने हे मजूर अकोल्यात आले नाहीत. ...

शिधापत्रिका नसलेल्या गरिबांना हवे धान्याचे कवच! - Marathi News | Poor without ration card have to get grains | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिधापत्रिका नसलेल्या गरिबांना हवे धान्याचे कवच!

जिल्ह्यातील गरीब कुटुंबांना रास्त भावाच्या धान्याचे कवच देण्याची मागणी होत आहे. ...

CoronaVirus in Akola : आणखी एक पॉझिटिव्ह; १७ वर्षीय मुलीला कोरोनाची लागण - Marathi News | CoronaVirus in Akola: Another positive; 17-year-old girl infected with corona | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : आणखी एक पॉझिटिव्ह; १७ वर्षीय मुलीला कोरोनाची लागण

अकोला : कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल सुरु असतानाच शनिवारी आणखी एका रुग्णाचा अहवाल पॉझिटीव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली. ... ...

CoronaVirus : कृ षी विद्यापीठात ७८ संदिग्ध रुग्ण देखरेखीखाली! - Marathi News | CoronaVirus: 78 suspected patient under supervision at Krishi University! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus : कृ षी विद्यापीठात ७८ संदिग्ध रुग्ण देखरेखीखाली!

ज्या रूग्णांचे नमुने दुसऱ्यांदा ‘निगेटिव्ह’ आले आहेत त्यांना गृह अलगीकरणअंतर्गत घरी पाठविण्यात येणार आहे. ...

सोमवारपासून बाजार समित्यांमध्ये होणार कापूस खरेदी! - Marathi News | Cotton to be bought in market committees from Monday! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सोमवारपासून बाजार समित्यांमध्ये होणार कापूस खरेदी!

बाजार समिती परिसरात कापूस खरेदीस परवानगी देण्यात आली आहे. ...

लॉकडाउन : साठ परप्रांतीय मनपाच्या निवाऱ्यात आश्रयाला - Marathi News | Lockdown: Sixty labours from other stay in municipal shelters | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लॉकडाउन : साठ परप्रांतीय मनपाच्या निवाऱ्यात आश्रयाला

निवारा केंद्रांमध्ये परराज्यातील नागरिकांचा मुक्काम वाढला असून, त्यांना घरी जाण्याची ओढ लागली असल्याची भावना मध्य प्रदेशातील व्यक्तीने बोलून दाखविली. ...