लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

ग्रामस्थांना मारहाण करणाऱ्या चारही आरोपींना पोलीस कोठडी - Marathi News | All four accused who beat up villagers in police custody | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ग्रामस्थांना मारहाण करणाऱ्या चारही आरोपींना पोलीस कोठडी

रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ...

मनपा कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी मनपा आयुक्त रस्त्यावर - Marathi News | Municipal Commissioner on the road to boost morale of Municipal employees | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनपा कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्यासाठी मनपा आयुक्त रस्त्यावर

मनोबल उंचावण्यासाठी खुद्द मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी पुढाकार घेतल्याचे चित्र आहे. ...

CoronaVirus in Akola : आणखी एक पॉझिटीव्ह; मृत व्यक्तीच्या मुलालाही कोरोनाची लागण - Marathi News |  CoronaVirus in Akola: Another positive patient found | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : आणखी एक पॉझिटीव्ह; मृत व्यक्तीच्या मुलालाही कोरोनाची लागण

अकोला शहरातील एका १४ वर्षीय मुलाच्या कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे जिल्हा प्रशासनाकडून रविवारी सांगण्यात आले. ...

बांधकाम मजुरांच्या बँक खात्यात होणार दोन हजार रुपये जमा! - Marathi News | Two thousand rupees will be deposited in the bank account of construction workers! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बांधकाम मजुरांच्या बँक खात्यात होणार दोन हजार रुपये जमा!

११ हजार बांधकाम मजुरांच्या खात्यात प्रत्येकी दोन हजार रुपयांची मदत जमा होणार आहे. ...

प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतील ‘सीड बॉम्बिंग’साठी जिल्हा परिषदकडे निधीच नाही! - Marathi News |  Akola: No funding for 'seed bombing' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेतील ‘सीड बॉम्बिंग’साठी जिल्हा परिषदकडे निधीच नाही!

प्रकाश आंबेडकर यांच्या संकल्पनेला यावर्षीही सुरुंग लावण्याचा प्रयत्न जिल्हा परिषदेच्या मंजूर अर्थसंकल्पातून झाला आहे. ...

कोरोनानंतर डेंग्यूचा कहर; कार्ला येथे १८ जणांना डेंग्यूसदृश आजाराची लागण - Marathi News | Dengue outbreak after Coron; Dengue-like illness spreads in Karla village | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोनानंतर डेंग्यूचा कहर; कार्ला येथे १८ जणांना डेंग्यूसदृश आजाराची लागण

आतापर्यंत १८   ग्रामस्थांना डेंग्यूसदृश आजाराने ग्रासले आहे. ...

पोलिसांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’! - Marathi News | 'Action Plan' to increase police mood! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पोलिसांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी ‘अ‍ॅक्शन प्लॅन’!

वरिष्ठ स्तरावरूनच ‘अ‍ॅक्शन प्लॅन’ करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आहे. ...

क्रीडा गूण सवलत वाढीचा प्रस्ताव - Marathi News |  Proposal to increase sports marks | Latest akola News at Lokmat.com

अकोला :क्रीडा गूण सवलत वाढीचा प्रस्ताव

प्रस्ताव देण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी,अशी मागणी महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण शिक्षक समन्वय समितीने शासनाकडे केली आहे. ...