लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

Coronavirus in Akola : कोरोनाचा आणखी एक बळी; मृतांचा आकडा १३ वर - Marathi News | Coronavirus in Akola: Another victim of coronavirus; Death toll rises to 13 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Coronavirus in Akola : कोरोनाचा आणखी एक बळी; मृतांचा आकडा १३ वर

६५ वर्षीय कोरोनाबाधित रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने मृतकांची संख्या १३ झाली आहे. ...

अकोला : जिल्ह्यातील नऊ शाळा बंद करण्याची तयारी - Marathi News | Akola: Preparations to close nine schools in the district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला : जिल्ह्यातील नऊ शाळा बंद करण्याची तयारी

२० पेक्षा कमी विद्यार्थीसंख्या असलेल्या राज्यातील ३०५ शाळा बंद करण्याचा निर्णय शासनाने २० फेब्रुवारी रोजी घेतला आहे. ...

अकोला जिल्ह्यातील दूध उत्पादकांची देयके रखडली! - Marathi News | Payments of milk producers in Akola district stalled! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील दूध उत्पादकांची देयके रखडली!

तातडीने देयके न मिळाल्यास दूध उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ...

चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला बत्त्याने ठेचून जीवे मारले - Marathi News | Doubt on character; The husband crushed his wife to death | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चारित्र्यावर संशय; पतीने पत्नीला बत्त्याने ठेचून जीवे मारले

पत्नीवर असलेल्या संशयातून त्याने सोमवारच्या पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास जिजा हिला खलबत्त्याने ठेचून मारले. ...

रोहयोची कामे सुरू करण्यास अडचणी - Marathi News | Difficulties in starting MREGS works | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रोहयोची कामे सुरू करण्यास अडचणी

गावांच्या संख्येएवढीही कामे मंजूर नसल्याने त्या प्रत्येक गावात काम सुरू करण्याची मोठी अडचण आहे. ...

CoronaVirus in Akola : आणखी दोन पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या १५६ वर - Marathi News | CoronaVirus in Akola: two more positive; The total number of patients is 156 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : आणखी दोन पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या १५६ वर

मोठी उमरी येथील ५५ वर्षीय व्यक्ती, तर किल्ला चौकातील ११ वर्षीय बालकास कोरोनाची लागण झाल्याचे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले. ...

पाणी पुरवठा योजनांसाठी ‘ब्लिचिंग पावडर’चा तुटवडा! - Marathi News |  Shortage of Bleaching Powder for Water Supply Schemes! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पाणी पुरवठा योजनांसाठी ‘ब्लिचिंग पावडर’चा तुटवडा!

जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून उसनवारीवर ‘ब्लिचिंग पावडर’ घेऊन पाणी निर्जंतुकीकरणाची गरज भागविली जात आहे. ...

कापसाच्या चुकाऱ्याचा मार्ग मोकळा; लवकरच ‘पणन’ला मिळणार एक हजार कोटींचे कर्ज! - Marathi News |  Clear the way for the cotton money; Marketing to get Rs 1,000 crore loan soon! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कापसाच्या चुकाऱ्याचा मार्ग मोकळा; लवकरच ‘पणन’ला मिळणार एक हजार कोटींचे कर्ज!

लवकरच एक हजार कोटी रुपयांचे कर्ज मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून, लवकरच ४०० कोटी रुपयांचे चुकारे शेतकºयांना केले जाणार आहेत. ...