लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

पालकमंत्र्यांच्या परीक्षेत अकोला पोलीस पास; कंटेन्मेंट झोनमध्ये शिरण्यास केली मनाई - Marathi News | Akola Police Pass in Guardian Minister's Examination; No entry into the containment zone | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पालकमंत्र्यांच्या परीक्षेत अकोला पोलीस पास; कंटेन्मेंट झोनमध्ये शिरण्यास केली मनाई

पालकमंत्री बच्चू कडू यांनी घेतली पोलिसांच्या बंदोबस्ताची परीक्षा; वेष पालटून कंटेन्मेंट झोनमध्ये शिरण्याचा केला प्रयत्न. ...

CoronaVirus in Akola : आणखी ११ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या १९७ वर - Marathi News | CoronaVirus in Akola: 11 more positive; The number of patients is 197 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : आणखी ११ पॉझिटिव्ह; रुग्णसंख्या १९७ वर

जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या दोनशेच्या उंबरठ्यावर म्हणजेच १९७ वर पोहली आहे. ...

CoronaVirus : प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांना घरपोच धान्य द्या- पालकमंत्री बच्चू कडू - Marathi News |    CoronaVirus: Give home delivery of food to people in restricted areas- Guardian Minister Bachchu Kadu | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus : प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांना घरपोच धान्य द्या- पालकमंत्री बच्चू कडू

CoronaVirus : प्रतिबंधित क्षेत्रातील लोकांना घरपोच धान्य द्या- पालकमंत्री बच्चू कडू ...

विकास मंडळांना मुदतवाढीसह विदर्भासाठी हव्या दोन उप-समिती! - Marathi News |  Development boards want two sub-committees for Vidarbha with extension! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विकास मंडळांना मुदतवाढीसह विदर्भासाठी हव्या दोन उप-समिती!

पूर्व विदर्भ अर्थात नागपूर विभाग व पश्चिम विदर्भ अर्थात अमरावती विभाग अशा दोन उपसमिती गठीत कराव्या, अशी मागणीही डॉ.खडक्कार यांनी पत्रातून केली आहे. ...

विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाच्या  ऑनलाइन टेस्ट - Marathi News | Department of Education online test for students | Latest akola News at Lokmat.com

अकोला :विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाच्या  ऑनलाइन टेस्ट

जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने एक हजार आॅनलाइन टेस्ट तयार केल्या अहेत. ...

आठ दिवसात ७३ घरगुती लग्न समारंभांना परवानगी! - Marathi News | 73 wedding ceremonies allowed in eight days! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आठ दिवसात ७३ घरगुती लग्न समारंभांना परवानगी!

आठ दिवसांच्या कालावधीत अकोला तालुक्यात ७३ घरगुती लग्न समारंभांना परवानगी देण्यात आली आहे. ...

Coronavirus : रामदासपेठ ठाण्याचे १० पोलीस ‘होम क्वारंटीन’ - Marathi News | Coronavirus: Ramdaspeth Thane Police 10 Home Quarantine | Latest akola News at Lokmat.com

अकोला :Coronavirus : रामदासपेठ ठाण्याचे १० पोलीस ‘होम क्वारंटीन’

रामदासपेठ पोलीस ठाण्यातील एक पोलीस कर्मचारी ‘पॉझिटिव्ह’ निघाला आहे. ...

CoronaVirus : आता पॉझिटिव्ह रुग्णांना आणण्याची जबाबदारी 'जीएमसी'वर - Marathi News |  CoronaVirus: Now GMC is responsible for bringing in positive patients | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus : आता पॉझिटिव्ह रुग्णांना आणण्याची जबाबदारी 'जीएमसी'वर

शहरात कोरोना पॉझिटिव्ह आढळून येणाºया रुग्णांना आणण्याची जबाबदारी जिल्हा सामान्य रुग्णालय प्रशासनावर निश्चित केली आहे. ...