या पार्श्वभूमीवर जिल्हयातील पाणीटंचाइ निवारणासाठी विविध उपाययोजनांचा कृती आराखडा तीन महिन्यांपूर्वी मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये प्रस्तावित उपाययोजनांच्या कामांसाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्चा प्रस्तावानुसार जिल्हाधिकाऱ्यांकडून प्र ...