लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

रानडुकरांच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर - Marathi News | Farmers seriously injured by wild pigs attack | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रानडुकरांच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर

ज्ञानेश्वर गावंडे (२७) हे दुचाकीवर जात असताना रानडुकरांनी त्यांच्यावर अचानक हल्ला चढविला. ...

अकोला मध्यवर्ती कारागृहात आणखी ५० कैद्यांना कोरोनाची लागण - Marathi News | Another 50 inmates at the Akola central jail contracted corona | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला मध्यवर्ती कारागृहात आणखी ५० कैद्यांना कोरोनाची लागण

कारागृहात आतापर्यंत ६८ कैदी कोरोना पॉझीटीव्ह आढळले आहेत. ...

CoronaVirus in Akola : आणखी दोन बळी; ७८ नवे पॉझिटिव्ह, मृतांचा आकडा ७६ - Marathi News | CoronaVirus in Akola: two more victims; 78 new positive, death toll 76 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : आणखी दोन बळी; ७८ नवे पॉझिटिव्ह, मृतांचा आकडा ७६

रविवार, २८ जून रोजी कोरोनामुळे आणखी दोघांच्या मृत्यूची नोंद झाली. ...

बडया जुगारावर छापा;१५ जुगारी अटकेत, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Raid on big gamblers; 15 gamblers arrested, property worth Rs 6 lakh confiscated | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बडया जुगारावर छापा;१५ जुगारी अटकेत, सहा लाखांचा मुद्देमाल जप्त

१५ जुगारींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून सहा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...

अ‍ॅक्टिव्ह झोनची संख्या कमी; अकोलेकरांनी खबरदारी घेण्याची गरज - संजय कापडणीस - Marathi News | Reduced number of active zones; Akolekar needs to be careful - Sanjay Kapdanis | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अ‍ॅक्टिव्ह झोनची संख्या कमी; अकोलेकरांनी खबरदारी घेण्याची गरज - संजय कापडणीस

महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांच्यासोबत साधलेला हा संवाद... ...

कोरोना योद्धा उपेक्षित; सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणीला ‘खो’ - Marathi News | Corona Warrior Neglected; No health check-up of cleaning worker | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोना योद्धा उपेक्षित; सफाई कर्मचाऱ्यांच्या आरोग्य तपासणीला ‘खो’

सफाई कर्मचारी, घंटागाडी चालक तसेच ट्रॅक्टर चालकांच्या आरोग्य तपासणीचा मुद्दा ऐरणीवर आला. ...

कैदी रुग्णांसाठी जिल्हा कारागृहात ‘कोविड केअर सेंटर’! - Marathi News | 'Covid Care Center' in District Jail for inmate patients! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कैदी रुग्णांसाठी जिल्हा कारागृहात ‘कोविड केअर सेंटर’!

२६ जूनपासून जिल्हा कारागृहातील एका इमारतीमध्ये ‘कोविड केअर सेंटर’ कार्यान्वित करण्यात आले आहे. ...

नोटीस तयार; मोबाइल कंपन्यांना द्यावे लागतील ३४ कोटी रुपये - Marathi News | Notice prepared; Mobile companies will have to pay Rs 34 crore | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नोटीस तयार; मोबाइल कंपन्यांना द्यावे लागतील ३४ कोटी रुपये

मोबाइल कंपन्यांकडून सुमारे ३४ कोटी रुपये शुल्क वसूल करण्यासाठी प्रशासनाने नोटीस तयार केली आहे. ...