लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

‘अमृत’ अभियानचा दुसरा टप्पा अधांतरी! - Marathi News | The second phase of 'Amrut' campaign is over! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :‘अमृत’ अभियानचा दुसरा टप्पा अधांतरी!

पहिल्या टप्प्यात शहरात ६७ कोटी रुपयांतून भूमिगत गटार योजनेचे काम थातुरमातुर होत आहे. ...

अकोला शहरात वाढतेयं डेंग्यूसदृश आजाराची साथ - Marathi News | Dengue-like disease on the rise in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहरात वाढतेयं डेंग्यूसदृश आजाराची साथ

संभाव्य परिस्थिती लक्षात घेता प्रभागांमध्ये धुरळणी (फॉगिंग)ला खो देत मनपाचा हिवताप विभाग गाढ झोपेत असल्याचे चित्र आहे. ...

प्रशासकांना मूळ पदाच्या कामांसह सांभाळावा लागणार ग्रामपंचायतचा कारभार! - Marathi News | Administrators will have to handle the work of the Gram Panchayat along with the work of the original post! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्रशासकांना मूळ पदाच्या कामांसह सांभाळावा लागणार ग्रामपंचायतचा कारभार!

प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांना मूळ पदाचे कामकाज सांभाळून ग्रामपंचायत प्रशासकपदाचा कारभार सांभाळावा लागणार आहे. ...

अखेर रविवारचे ‘लॉकडाऊन’ही लवकरच संपणार! - Marathi News | Finally, Sunday's 'Lockdown' will end soon! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अखेर रविवारचे ‘लॉकडाऊन’ही लवकरच संपणार!

शनिवारचे लॉकडाऊन बंद केल्यानंतर आता रविवारचेही लॉकडाऊन संपण्याचे संकेत जिल्हा प्रशासनाकडून मिळाले आहेत. ...

आता प्रत्येक 'प्लाझ्मा डोनर'ला मिळणार दोन हजार रुपये - Marathi News | Now each plasma donor will get Rs 2,000 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आता प्रत्येक 'प्लाझ्मा डोनर'ला मिळणार दोन हजार रुपये

आता ‘प्लॅटिना प्रोजेक्ट’अंतर्गत प्रत्येक प्लाझ्मा दात्याला आता २००० रुपये देण्यात येणार आहेत. ...

CoronaVirus in Akola : दिवसभरात ३२ जण कोरोनामुक्त; ११ पॉझिटिव्ह - Marathi News | CoronaVirus in Akola: 32 corona free in a day; 11 Positive | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : दिवसभरात ३२ जण कोरोनामुक्त; ११ पॉझिटिव्ह

३२ जणांना डिस्चार्ज देण्यात आल्यामुळे सद्यस्थितीत ३५७ अ‍ॅक्टिव्ह पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. ...

अकोल्यात ७० हजारांचा गुटखा साठा जप्त - Marathi News | Gutka stocks worth Rs 70,000 seized in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात ७० हजारांचा गुटखा साठा जप्त

७० हजार रुपयांचा गुटखा साठा जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख मिलिंदकुमार बहाकर व त्यांच्या पथकाने सोमवारी रात्री उशिरा जप्त केला. ...

भुसावळ-वर्धा पॅसेंजर ‘मेमू’मध्ये रूपांतरित होणार! - Marathi News | Bhusawal-Wardha passenger to be converted into 'MEMU'! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भुसावळ-वर्धा पॅसेंजर ‘मेमू’मध्ये रूपांतरित होणार!

भुसावळ ते वर्धा व वर्धा ते भुसावळ या पॅसेंजर गाड्या ‘मेमू’मध्ये रूपांतरित करण्यात येतील, अशी माहिती मध्य रेल्वेच्या भुसावळ मंडळाचे प्रबंधक विवेककुमार गुप्ता यांनी सोमवारी आॅनलाइन पत्रकार परिषदेत दिली. ...