लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

आंतरजिल्हा बदलीच्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याची तयारी सुरु! - Marathi News | Preparations begin for dismissal of inter-district transfer teachers! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आंतरजिल्हा बदलीच्या शिक्षकांना कार्यमुक्त करण्याची तयारी सुरु!

संबंधित शिक्षकांना कार्यमुक्त करण्याची तयारी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून सुरू करण्यात आली. ...

मूर्तिजापूर ठरतोय कोरोनाचा नवा हॉटस्पॉट! - Marathi News | Murtijapur is becoming Corona's new hotspot! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मूर्तिजापूर ठरतोय कोरोनाचा नवा हॉटस्पॉट!

गत सात दिवसात सर्वाधिक ९९ रुग्ण मूर्तिजापूर तालुक्यात आढळून आले, तर एकाचा मृत्यू झाला. ...

खासगी रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा! - Marathi News | Oxygen shortage in private hospital! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :खासगी रुग्णालयात ऑक्सिजनचा तुटवडा!

जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये आॅक्सिजनचा तुटवडा असल्याची माहिती समोर आली आहे. ...

CoronaVirus in Akola : आणखी ३२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ३७२५ वर - Marathi News | CoronaVirus in Akola: 32 more reports positive; The total number of patients is 3725 | Latest akola News at Lokmat.com

अकोला :CoronaVirus in Akola : आणखी ३२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह; एकूण रुग्णसंख्या ३७२५ वर

शुक्रवार, २८ आॅगस्ट रोजी आणखी ३२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. ...

दहशतवादी हल्ल्याचे ‘मॉक ड्रील’ - Marathi News | Mock drill of terror attack | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दहशतवादी हल्ल्याचे ‘मॉक ड्रील’

पोलिसांकडून काही क्षणातच हे मॉक ड्रील असल्याचे जाहीर केल्यानंतर अनेक जण सुटकेचा निश्वास टाकतात. ...

मुलाने वृद्ध आईला मारहाण करून घराबाहेर काढले! - Marathi News | The boy beat the old mother and kicked her out of the house! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मुलाने वृद्ध आईला मारहाण करून घराबाहेर काढले!

मुलाने वृद्ध आईस मारहाण करून तिला घरातून हाकलून देण्याचा प्रकार गुरुवारी समोर आला. ...

फवारणीतून ६२ जणांना विषबाधा; एकाचा बळी! - Marathi News | 62 people poisoned by spraying; The victim of one! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :फवारणीतून ६२ जणांना विषबाधा; एकाचा बळी!

४७ वर्षीय शेतमजुराचा सर्वोपचार रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी रात्री उशिरा मृत्यू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ...

रास्त भाव धान्य दुकानांच्या तपासणीकडे कानाडोळा! - Marathi News | Keep an eye out for Ration Shops | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रास्त भाव धान्य दुकानांच्या तपासणीकडे कानाडोळा!

रास्त भाव दुकानांच्या तपासणीचे अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी (डीएसओ) कार्यालयाकडे सादर करण्यात आले नसल्याची बाब समोर आली आहे. ...