Akola, Latest Marathi News
अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशिम व यवतमाळ जिल्ह्यांनाही किसान विशेष रेल्वेचा लाभ व्हावा, याकरिता पश्चिम विकास समिती सरसावली आहे. ...
निर्देशांचे पालन न केल्यास संबंधित कर्मचाºयाविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल, असा इशाराही या परिपत्रकात देण्यात आला आहे. ...
ठराव जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभेत शुक्रवारी मंजूर करण्यात आला. ...
दबावतंत्राला झुगारत मनपा आयुक्त संजय कापडणीस व बांधकाम विभागातील सर्व अभियंत्यांनी अनधिकृत केबलचे जाळे शोधून काढले. ...
खेळाडूंना शासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी प्रतिक्रिया चार वेळा विदर्भ श्री विजेते जीतू गवई यांनी ‘लोकमत’ला दिली. ...
लेटलतीफ १०८ कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) सौरभ कटीयार यांनी शुक्रवारी कारणे दाखवा (शो कॉज) नोटीस बजावली. ...
नधिकृत भूमिगत फायबर आॅप्टिक केबलचे जाळे विणणाऱ्या एका बडया मोबाईल कंपनीने अखेर उशिरा का होईना दंडात्मक रकमेपोटी मनपाकडे शुक्रवारी २४ कोटी ८ लक्ष रुपये जमा केले. ...
पातूर तालुक्यातील आलेगाव येथील वृद्ध महिलेचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा १४८ वर गेला आहे. ...