लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

सीएसएमटी येथे ब्लॉक : अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेस चार दिवस ठाण्यापर्यंत, मुंबई-हावडा मार्गावरील गाड्या प्रभावित - Marathi News | Block at CSMT: Amravati-CSMT Express to Thane for four days, trains on Mumbai-Howrah route affected | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सीएसएमटी येथे ब्लॉक : अमरावती-सीएसएमटी एक्स्प्रेस चार दिवस ठाण्यापर्यंत, मुंबई-हावडा मार्गावरील गाड्या प्रभावित

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे २४ डब्यांच्या गाड्या सामावून घेण्यासाठी प्लॅटफॉर्म १० व ११ च्या विस्तारासंदर्भात प्री नॉन-इंटरलॉकिंग (एनआई) कामांसाठी विशेष ब्लॉक चालवणार आहे. ...

Akola: अपहरण प्रकरण; आणखी २ आराेपींच्या मुसक्या आवळल्या, रामदास पेठ पाेलिसांनी केली अटक - Marathi News | Akola: Abduction case; 2 more arrestees were arrested by Ramdas Peth police | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अपहरण प्रकरण; आणखी २ आराेपींच्या मुसक्या आवळल्या, रामदास पेठ पाेलिसांनी केली अटक

Akola Crime News: एक कोटी रूपये खंडणी मागण्याच्या उद्देशातून अपहरण करण्यात आलेले व्यावसायिक अरुणकुमार वाेरा यांच्या अपहरणात सहभागी असलेल्या आणखी दाेन आराेपींच्या मुसक्या पाेलिसांनी आवळल्या. ...

Akola: कुख्यात गुंड पप्या खानला ‘एमपीडीए’चा दणका, जिल्हा पाेलिस अधीक्षकांची गावगुडांवर वक्रदृष्टी - Marathi News | Notorious gangster Papaya Khan hit by 'MPDA', District Police Superintendent's crooked view on villages | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कुख्यात गुंड पप्या खानला ‘एमपीडीए’चा दणका, जिल्हा पाेलिस अधीक्षकांची गावगुडांवर वक्रदृष्टी

Akola Crime News: शहरात मारामाऱ्या करणे, शस्त्रांचा धाक दाखवून खंडणी उकळणे व दहशत निर्माण करणाऱ्या गावगुडांवर जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांची वक्रदृष्टी पडल्याचे पुन्हा एकदा समाेर आले आहे. ...

शाळकरी मुलीचा विनयभंग; आराेपीला पाच वर्षांची शिक्षा - Marathi News | crime news molestation of school girl in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शाळकरी मुलीचा विनयभंग; आराेपीला पाच वर्षांची शिक्षा

मुलीला वारंवार त्रास देत असल्यामुळे मुलीच्या आईने त्याची अनेकदा समजूत काढली हाेती. ...

पावसाळ्याच्या तोंडावर पुन्हा लम्पीचा प्रादुर्भाव; पळसो बढे व गाझीपूर येथे आढळली बाधित गुरे - Marathi News | lumpy reoccurrence on the eve of monsoon affected cattle in palaso bade and ghazipur in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पावसाळ्याच्या तोंडावर पुन्हा लम्पीचा प्रादुर्भाव; पळसो बढे व गाझीपूर येथे आढळली बाधित गुरे

जनावरांच्या वाहतुकीस प्रतिबंध. ...

बारावीच्या परीक्षेत अकोल्यात यंदाही मुलीच हुश्शार! अकोला जिल्ह्याचा एकूण निकाल ९३.३७ टक्के  - Marathi News | in the 12th examination overall result of akola district is 93.37 percent | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बारावीच्या परीक्षेत अकोल्यात यंदाही मुलीच हुश्शार! अकोला जिल्ह्याचा एकूण निकाल ९३.३७ टक्के 

मुलींची टक्केवारी ९५.४९ टक्के. ...

कापसाचे बियाणे घेताना महिलांमध्ये हाणामारी, अकोला जिल्ह्यातील कृषी केंद्रावरील प्रकार - Marathi News | Latest News Clashes among women while taking cotton seeds, incident in Akola district | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :कापसाचे बियाणे घेताना महिलांमध्ये हाणामारी, अकोला जिल्ह्यातील कृषी केंद्रावरील प्रकार

कापूस बियाणे खरेदीसाठी रांगेत उभे असताना दोन महिलांमध्ये हाणामारी झाल्याचे समोर आले.  ...

Akola: शहराच्या विकास आराखड्यावर आजपासून हाेणार सुनावणी, हरकती,आक्षेप निकाली काढण्यास विलंब काेणाच्या पथ्यावर? - Marathi News | Akola: Hearing on the development plan of the city will be held from today, on whose path is the delay in resolving the objections? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहराच्या विकास आराखड्यावर आजपासून हाेणार सुनावणी, हरकती

Akola News: महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या शहराच्या विकास आराखड्यावर(डेव्हलपमेंट प्लान) प्राप्त हरकती व सूचना निकाली काढण्यासाठी उशिरा का हाेइना, प्रशासनाने सुनावणीचा मुहूर्त निश्चित केला आहे. ...