Akola Crime News: शहरात मारामाऱ्या करणे, शस्त्रांचा धाक दाखवून खंडणी उकळणे व दहशत निर्माण करणाऱ्या गावगुडांवर जिल्हा पाेलिस अधीक्षक बच्चन सिंह यांची वक्रदृष्टी पडल्याचे पुन्हा एकदा समाेर आले आहे. ...
Akola News: महापालिका प्रशासनाने तयार केलेल्या शहराच्या विकास आराखड्यावर(डेव्हलपमेंट प्लान) प्राप्त हरकती व सूचना निकाली काढण्यासाठी उशिरा का हाेइना, प्रशासनाने सुनावणीचा मुहूर्त निश्चित केला आहे. ...
Akola News: जुने शहर पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील वाशिम बायपास परिसरातील रहीवासी २१ वर्षीय युवती बेपत्ता झाल्याची तक्रार तीच्या बहीनीने जुने शहर पाेलिस ठाण्यात दिली. यावरुन पाेलिसांनी युवती बेपत्ता असल्याचा गुन्हा दाखल करून तीचा शाेध सुरु केला आहे. ...
Akola Crime News: नवीन हींगना वाशिम राेड येथील रहीवासी कंत्राटदाराच्या दाेन गायी अज्ञात चाेरटयांनी पळविल्याची तक्रार जुने शहर पाेलिस ठाण्यात देण्यात आली. पाेलिसांनी गुन्हा दाखल करून चाेरीला गेलेल्या दाेन गायींचा शाेध सुरु केला आहे. ...