लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

जावयाचा सासऱ्यावर चाकूहल्ला - Marathi News | Son in law stabs his father-in-law | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जावयाचा सासऱ्यावर चाकूहल्ला

Crime News मुलीला अचानक घरात येऊन मारहाण करणाऱ्या जावयास सासऱ्याने विनंती केली असता जावयाने सासऱ्यावर चाकूहल्ला केला. ...

अकोला  जिल्ह्यात आणखी चौघांचा बळी, ३४ पॉझिटिव्ह, १४ कोरोनामुक्त - Marathi News | Four more victims in Akola district, 34 positive, 14 corona free | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला  जिल्ह्यात आणखी चौघांचा बळी, ३४ पॉझिटिव्ह, १४ कोरोनामुक्त

CoronaVirus in Akola चौघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची एकूण संख्या ३१० झाली आहे. ...

अकाेला : कृषी नगरमधील युवकाची गळफास घेउन आत्महत्या - Marathi News | Suicide by strangulation of a youth in Krishi Nagar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकाेला : कृषी नगरमधील युवकाची गळफास घेउन आत्महत्या

आकाश वानखडे या युवकाने शनिवारी दुपारी अचाणक राहत्या घरात गळफास लाउन आत्महत्या केली. ...

अकोला जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी तिघांचा मृत्यू, ३४ नवे पॉझिटिव्ह - Marathi News | Corona kills three more in Akola district, 34 new positive | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी तिघांचा मृत्यू, ३४ नवे पॉझिटिव्ह

CoronaVirus in Akola आणखी तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची एकूण संख्या ३०९ झाली आहे. ...

अकोल्यात पोस्ट कोविड रुग्णाचा मृत्यू ! - Marathi News | Post Covid patient dies in Akola! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात पोस्ट कोविड रुग्णाचा मृत्यू !

Post Covid patient dies in Akola अकोट येथील एका ६५ वर्षीय रुग्णाचा फायब्रोसीसमुळे मृत्यू झाल्याची माहिती आहे. ...

अकोला शहरात काेराेनाचा प्रादुर्भाव; महापालिका झाेपेत - Marathi News | Outbreak of corona in Akola city; Municipal Corporation Zhapet | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहरात काेराेनाचा प्रादुर्भाव; महापालिका झाेपेत

Akola Municipal Corporation कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना सुद्धा महापालिकेचा वैद्यकीय आराेग्य विभाग झाेपेत असल्याचे चित्र दिसून येत आहे. ...

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी मनुष्यबळ, निधी उपलब्ध करा ! - Marathi News | Provide manpower, funds for Akola Super Specialty Hospital! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलसाठी मनुष्यबळ, निधी उपलब्ध करा !

Super Specialty Hospital News कुशल मनुष्यबळाअभावी हाॅस्पिटल सुरू झाले नसल्याचे चित्र आहे. ...

आगामी तीन महिन्यांत औषधांचा तुटवडा भासणार - Marathi News | There will be a shortage of medicines in the next three months | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आगामी तीन महिन्यांत औषधांचा तुटवडा भासणार

Akola GMC News राज्यातील १०० पेक्षा जास्त औषध वितरकांनी सरकारला होणारे औषध वितरण थांबविले आहे. ...