लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

अकोला जिल्ह्यात आणखी २८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले - Marathi News | Another 28 corona positive patients were found in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात आणखी २८ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले

Akola CoronaVirus News आणखी २८ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या १०,६१७ वर पोहोचली आहे. ...

भाजीपाल्याचे भाव घसरले; सुकामेव्याच्या भावात वाढ! - Marathi News | Prices of vegetables fell; Prices of dried fruits rise! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भाजीपाल्याचे भाव घसरले; सुकामेव्याच्या भावात वाढ!

Vegetables News भाजीपाल्याचे भाव घसरण झाली; मात्र थंडीचा जोर वाढल्याने सुकामेव्याच्या मागणीत वाढ झाल्याने सुकामेव्याचे भाव वाढले आहेत. ...

१५०० रुपये दराने खरेदी केलेल्या ज्वारीची २२ रुपये प्रतिक्विंटल दराने विल्हेवाट - Marathi News | 10,445 quintals of sorghum stored in godowns turned into dust! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :१५०० रुपये दराने खरेदी केलेल्या ज्वारीची २२ रुपये प्रतिक्विंटल दराने विल्हेवाट

१५०० रुपये दराने खरेदी केलेल्या ज्वारीची २२ रुपये प्रतिक्विंटल दराने विल्हेवाट लावण्याची प्रक्रिया १ जानेवारीपासून जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयाने सुरु केली. ...

'लाॅकडाऊन'पासून अकोला बसस्थानकावरील हिरकणी कक्ष कुलुपबंदच - Marathi News | Hirkani room at Akola bus stand is locked from 'Lockdown' | Latest akola News at Lokmat.com

अकोला :'लाॅकडाऊन'पासून अकोला बसस्थानकावरील हिरकणी कक्ष कुलुपबंदच

Akola Bus Stand मुख्य बसस्थानकावरील हिरकणी कक्ष हा लाॅकडाऊनपासून बंदच आहे याची खंत महामंडळाच्या अधिकाऱ्यांनाही नाही ...

या देवाला अर्पण केला जातो तेल आणि तंबाखूजन्य पदार्थांचा नैवेद्य - Marathi News | 'Telyadev' ready for de-addiction along with protection of Satpuda | Latest akola News at Lokmat.com

अकोला :या देवाला अर्पण केला जातो तेल आणि तंबाखूजन्य पदार्थांचा नैवेद्य

Akola News तेल आणि तंबाखूजन्य पदार्थांचा अभिषेक करून श्रद्धाळू परंपरा जोपासत आहेत. ...

अकाेला महापालिकेत काॅंग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांत गुफ्तगू - Marathi News | Talks between Congress and NCP leaders in Akola Municipal Corporation | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकाेला महापालिकेत काॅंग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांत गुफ्तगू

Akola Municipal Corporation रविवारी दुपारी महापालिकेत काॅंग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्ये चांगलीच गुफ्तगू झाल्याची माहिती आहे. ...

जीएमसीतील नॉनकोविड ओपीडी येतेय पूर्वपदावर! - Marathi News | Noncovid OPD in Akola GMC comes to the fore! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :जीएमसीतील नॉनकोविड ओपीडी येतेय पूर्वपदावर!

Akola GMC News दररोज किमान हजारापेक्षा जास्त रुग्णांची वैद्यकीय तपासणी होत आहे. ...

वरातीत नाचणाऱ्या तरुणांना भरधाव वाहनाने उडवले; दोन ठार, तीन जखमी - Marathi News | Vehicles hit dancing men at the wedding; Two killed! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :वरातीत नाचणाऱ्या तरुणांना भरधाव वाहनाने उडवले; दोन ठार, तीन जखमी

Accident News एकाचा जागीच मृत्यू, तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान अकोला येथे मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी १२ वाजताच्या दरम्यान टेंभूर्णा येथे घडली. ...