लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

अकोला जिल्ह्यात कोरोनाचा आणखी एक बळी, ३० नवे पॉझिटिव्ह - Marathi News | Another victim of corona in Akola district, 30 new positive | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात कोरोनाचा आणखी एक बळी, ३० नवे पॉझिटिव्ह

CoronaVirus News आणखी एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या ३२६ झाली आहे. ...

जामनेरजवळ अपघातात अकोल्याची महिला ठार - Marathi News | Akola woman killed in accident near Jamner | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जामनेरजवळ अपघातात अकोल्याची महिला ठार

बोदवड रस्त्यावरील वडिकील्ला घाटाजवळील वळणावर चारचाकी वाहन पलटल्याने अकोला येथील महिलेचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सकाळी घडली. ...

प्रतीक्षा संपली, अकोला जिल्ह्यात शनिवारपासून कोरोना लसीकरण - Marathi News | The wait is over, with corona vaccinations starting Saturday in the Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :प्रतीक्षा संपली, अकोला जिल्ह्यात शनिवारपासून कोरोना लसीकरण

Corona Vaccine News : जिल्ह्यात शनिवारपासून ८,८७८ फ्रंटलाइन आरोग्य कर्मचाऱ्यांना पाच केंद्रांवर लस दिली जाणार आहे ...

गावंडगाव येथे तापामुळे ९ वर्षीय मुलीचा मृत्यू - Marathi News | 9 year old girl dies due to fever in Gawandgaon | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गावंडगाव येथे तापामुळे ९ वर्षीय मुलीचा मृत्यू

9 year old girl dies due to fever काही दिवसांपासून तापाची लाट सुरू असून, तापामुळे ९ वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. ...

एचआयव्ही पॉझिटिव्ह ७ महिलांनी दिला निगेटिव्ह बाळांना जन्म - Marathi News | 7 HIV positive women give birth to negative babies | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एचआयव्ही पॉझिटिव्ह ७ महिलांनी दिला निगेटिव्ह बाळांना जन्म

Akola News समाधानाची बाब म्हणजे एचआयव्हीग्रस्त मातांनी निगेटिव्ह बाळांना जन्म दिला. ...

अकाेलेकरांना अव्वाच्या सव्वा दराने पाणीपट्टी देयकांचे वाटप - Marathi News | Akola Municipal Corporation gives Water bill to Akola citizent more than usage | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकाेलेकरांना अव्वाच्या सव्वा दराने पाणीपट्टी देयकांचे वाटप

Akola Municipal Corporation : रिडिंग न घेताच अकाेलेकरांना अव्वाच्या सव्वा दराने पाणीपट्टीच्या देयकांचे वाटप करण्यात आले. ...

अकोला जिल्ह्यात ‘ड्रोन’द्वारे गावठाणांतील मालमत्तांचे सर्वेक्षण! - Marathi News | Survey of village properties by drone in Akola district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात ‘ड्रोन’द्वारे गावठाणांतील मालमत्तांचे सर्वेक्षण!

Akola News मूर्तिजापूर तालुक्यातील खापरवाडा येथे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते मंगळवारी या सर्वेक्षणाचा प्रारंभ करण्यात आला. ...

अकोला जिल्ह्यात आणखी २९ कोरोना पॉझिटिव्ह - Marathi News | Another 29 corona positive in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात आणखी २९ कोरोना पॉझिटिव्ह

Coronavirus News आणखी २९ पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या १०,९६८ वर पोहोचली आहे. ...