लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

Gram Market : काट्या की चाफा, कुठल्या हरभऱ्याची चलती? वाचा आजचे सविस्तर बाजारभाव  - Marathi News | Latest News 27 may 2024 Todays Gram Market Price in market yards cheke here | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Gram Market : काट्या की चाफा, कुठल्या हरभऱ्याची चलती? वाचा आजचे सविस्तर बाजारभाव 

Gram Market : आज राज्यभरातील बाजार समितीमध्ये (market Yard) हरभऱ्याची 14 हजार 606  झाली. ...

शाब्बास मुलींनो, यंदाही निकालात मुलीच पुढे जिल्ह्याचा निकाल ९६.४५ टक्के - Marathi News | Well done girls, this year too girls are ahead in the results of the district with 96.45 percent in akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शाब्बास मुलींनो, यंदाही निकालात मुलीच पुढे जिल्ह्याचा निकाल ९६.४५ टक्के

दहावी परीक्षेला जिल्ह्यातून एकूण २५ हजार ३२५ विद्यार्थ्यांपैकी २५ हजार १०९ विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. यंदा १२१ परीक्षा केंद्र देण्यात आले होते. यंदाही जिल्ह्याचा नेत्रदीपक असा निकाल लागला आहे. ...

१४२८ नापास विद्यार्थी देणार बारावीची सप्लिमेंटरी परीक्षा - Marathi News | 1428 failed students will give 12th supplementary examination | Latest akola News at Lokmat.com

अकोला :१४२८ नापास विद्यार्थी देणार बारावीची सप्लिमेंटरी परीक्षा

परीक्षा १६ जुलैपासून: कला शाखेचे सर्वाधिक विद्यार्थी ...

"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..." - Marathi News | Akola Crime Opposition to take over land moneylenders attempt to crush farmer under tractor | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."

अकोल्यात शेतकऱ्याला शेतात ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न सावकराने केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ...

Akola: ऑनलाइन फसवणूक झालेल्या नागरिकांना सायबर पोलिसांनी १९ लाख दिले परत मिळवून! सायबर पोलिसांची कामगिरी - Marathi News | Akola: The cyber police paid 19 lakhs back to the citizens who were cheated online! Performance of Cyber Police | Latest akola News at Lokmat.com

अकोला :ऑनलाइन फसवणूक झालेल्या नागरिकांना सायबर पोलिसांनी १९ लाख दिले परत मिळवून!

Akola News: विविध प्रकारच्या ऑनलाईन आर्थिक फसवणुकीतील एकुण १८ लाख ९८ हजार रूपयांची रक्कम सायबर पोलिसांनी परत मिळवून ती रक्कम फसवणूक झालेल्या नागरिकांना परत देण्यात आली. ...

मोर्णा नदीतील जलकुंभी काढली, सांडपाण्याचे काय? - Marathi News | Water hyacinth removed from Morna river, what about waste water? | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मोर्णा नदीतील जलकुंभी काढली, सांडपाण्याचे काय?

जलकुंभी काढण्याचे काम पूर्ण: महापालिकेने काढली चार किमीपर्यंतची जलकुंभी ...

आता अकोलेकरांना होणार पाच दिवसाआड पाणीपुरवठा - Marathi News | Now Akolekars will get water supply every five days | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आता अकोलेकरांना होणार पाच दिवसाआड पाणीपुरवठा

काटेपूर्णा धरणामध्ये केवळ १७.९० टक्के जलसाठा : बाष्पीभवन वाढले ...

अकोल्यात उष्माघाताचा धोका वाढला; जिल्हाधिकाऱ्यांनी काढले महत्त्वाचे आदेश - Marathi News | Preventive measures till May 31 in Akola district Collector Ajit Kumhar order | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात उष्माघाताचा धोका वाढला; जिल्हाधिकाऱ्यांनी काढले महत्त्वाचे आदेश

अकोला जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका निर्माण झालाय. त्यामुळे जिल्ह्याधिकाऱ्यांनी महत्त्वाचे आदेश दिले आहेत. ...