लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

बांधकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया; महापालिकांची पाठ - Marathi News | Processing of construction waste; Municipal corporation nat intrasted | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बांधकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया; महापालिकांची पाठ

Akola News बांधकामाच्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्याकडे नागरी स्वायत्त संस्थांनी पाठ फिरवल्याचे समाेर आले आहे. ...

आता अकोल्यातही किडनी प्रत्यारोपण शक्य! - Marathi News | Kidney transplant is now possible in Akola too! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आता अकोल्यातही किडनी प्रत्यारोपण शक्य!

Kidney transplant is now possible in Akola शहरातील एका खासगी रुग्णालयाला किडनी प्रत्यारोपणासाठी शासनाची मान्यता मिळाली आहे. ...

अकोला जिल्ह्यातील ५३२ सरपंचपदांचे आरक्षण जाहीर! - Marathi News | Reservation for 532 Sarpanch posts in Akola district announced! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील ५३२ सरपंचपदांचे आरक्षण जाहीर!

Sarpanch Reservation सरपंचपदांचे आरक्षण सोमवार, १ फेब्रुवारी रोजी जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालयांमध्ये जाहीर करण्यात आले. ...

अकोल्यातील महिलेच्या खात्यातून परस्पर पैस काढणारी टोळी पश्चिम बंगालमध्ये जेरबंद - Marathi News | Gang arrested in West Bengal for withdrawing money from a woman's account in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यातील महिलेच्या खात्यातून परस्पर पैस काढणारी टोळी पश्चिम बंगालमध्ये जेरबंद

Cyber Crime या टाेळीतील सात जणांना अटक करून त्यांच्याकडून २२ माेबाइल जप्त केले आहेत. ...

सासऱ्याची हत्या करणारा जावई जेरबंद - Marathi News | Son-in-law arrested for killing father-in-law | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सासऱ्याची हत्या करणारा जावई जेरबंद

Crime News काैटुंबिक कलहातून ही हत्या केल्याचे समाेर आले असून पाेलिसांसमाेर त्याने कबुली दिल्याची माहिती आहे. ...

मनसेने केली विज बिलांची होळी - Marathi News | MNS burns electiricty bills at Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनसेने केली विज बिलांची होळी

MNS News महाराष्ट्र नवनिमार्ण सेनेने सोमवारी महाविरतणच्या अकोला परिमंडळाचे मुख्यालय असलेल्या विद्युत भवनसमोर विद्युत बिलांची होळी केली. ...

अकोला जिल्ह्यात कोरोनाचे आणखी नऊ रुग्ण आढळले - Marathi News | Nine more corona patients were found in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात कोरोनाचे आणखी नऊ रुग्ण आढळले

CoronaVirus News आणखी ९ जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ११,६३३ वर पोहोचली आहे. ...

बँक खात्यातून परस्पर काढलेली रक्कम मिळवून दिली परत - Marathi News | Returned the amount withdrawn from the bank account | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बँक खात्यातून परस्पर काढलेली रक्कम मिळवून दिली परत

Cyber Crime News गुन्ह्याचा छडा लावून पोलिसांनी ३७ हजार ३०० रुपयांची रक्कम तक्रारदारास परत मिळवून दिली आहे. ...