लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

महा कृषी ऊर्जा अभियानाचा प्रारंभ; शेतकऱ्यांना सौरकृषी पंप कोटेशनचे वाटप - Marathi News | Launch of Maha Krishi Urja Abhiyan; Distribution of solar agriculture pump quotations to farmers | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महा कृषी ऊर्जा अभियानाचा प्रारंभ; शेतकऱ्यांना सौरकृषी पंप कोटेशनचे वाटप

Akola News महाराष्ट्र शासन व महावितरण कंपनीच्यावतीने महा कृषी ऊर्जा अभियानअंतर्गत दरवर्षी एक लाख याप्रमाणे सौरकृषी पंप देण्याचे धोरण आहे. ...

कोरोनाचा आणखी एक बळी, ५० नवे पॉझिटिव्ह, १८ कोरोनामुक्त - Marathi News | Another victim of corona, 50 new positive, 18 corona free | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोनाचा आणखी एक बळी, ५० नवे पॉझिटिव्ह, १८ कोरोनामुक्त

CoronaVirus News मुर्तीजापूर तालु्क्यातील आणखी एका रुग्णाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींची संख्या ३३२ वर पोहोचली आहे. ...

बेघर निवाऱ्याच्या दुरूस्तीसाठी महापालिकेची धावपळ - Marathi News | Akola Municipal Corporation rushed to repair the homeless shelter | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बेघर निवाऱ्याच्या दुरूस्तीसाठी महापालिकेची धावपळ

Akola Municipal Corporation News मनपा प्रशासनाने निवाऱ्याच्या दुरूस्तीसाठी धावपळ सुरू केल्याचे चित्र समाेर आले आहे. ...

अकोला जिल्ह्यात ६४,५१३ विद्यार्थ्यांना मिळणार मोफत गणवेश! - Marathi News | 64,513 students to get free uniforms in Akola district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात ६४,५१३ विद्यार्थ्यांना मिळणार मोफत गणवेश!

Free uniforms for students प्रजासत्ताक दिनापासून मोफत गणवेश वाटप सुरू करण्यात येणार आहे. ...

हद्दवाढ क्षेत्रातील खासगी मालमत्तांवर अवैध कब्जा - Marathi News | Illegal occupation of private property in the akola city outskirts | Latest akola News at Lokmat.com

अकोला :हद्दवाढ क्षेत्रातील खासगी मालमत्तांवर अवैध कब्जा

Akola city News गाव साेडून मनपा क्षेत्रात वास्तव्य करणाऱ्या मालमत्ता धारकांच्या जागांवर अनधिकृत कब्जा करण्यात आल्याची माहिती आहे. ...

अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयावर दंडात्मक कारवाई! - Marathi News | Punitive action against Akola District Women's Hospital | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्हा स्त्री रुग्णालयावर दंडात्मक कारवाई!

Lady Harding Hospital News रक्त संक्रमण परिषदेतर्फे रक्तपेढीवर दोन हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ...

लैंगिक समस्या निराकरणासाठी आलेल्या रुग्णांकडून विणले देहव्यापाराचे जाळे - Marathi News | A web of prostitution woven from patients who came to solve sexual problems | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लैंगिक समस्या निराकरणासाठी आलेल्या रुग्णांकडून विणले देहव्यापाराचे जाळे

Sex Racket News रुग्णांना देहव्यापाराच्या जाळ्यात अडकवून त्यांच्याकडून या सेक्स रॅकेटची पाळेमुळे राेवल्याची धक्कादायक माहिती समाेर आली आहे. ...

शासकीय रुग्णालयांना बाह्यरुग्ण विभाग सायंकाळीही सुरू ठेवणे बंधनकारक! - Marathi News | Outpatient department is mandatory to continue in the evening! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शासकीय रुग्णालयांना बाह्यरुग्ण विभाग सायंकाळीही सुरू ठेवणे बंधनकारक!

Government Hospitals News सर्वच शासकीय रुग्णालयांना सायंकाळी बाह्यरुग्ण विभाग सुरू ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. ...