लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

बँक खात्यातून पळविलेली रक्कम २४ तासात परत - Marathi News | Withdraw money from bank account get back within 24 hours | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बँक खात्यातून पळविलेली रक्कम २४ तासात परत

Cyber Crime News सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे कापशी येथील शाखेमध्ये खाते असून त्यामध्ये ९० हजार रुपयांची रक्कम हाेती. ...

कोरोना लसीकरणात अकोला जिल्हा अमरावती विभागात दुसरा! - Marathi News | Akola district Second in corona vaccination in Amravati division! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोरोना लसीकरणात अकोला जिल्हा अमरावती विभागात दुसरा!

CoronaVaccine विभागात अकोला जिल्हा दुसऱ्या स्थानी असून, जिल्ह्यात आतापर्यंत ७५.९० टक्के लसीकरण झाले आहे. ...

७३५ गावांसाठी पाणीपुरवठा योजनांचे होणार पुनरुज्जीवन! - Marathi News | Water supply schemes to be revived for 735 villages! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :७३५ गावांसाठी पाणीपुरवठा योजनांचे होणार पुनरुज्जीवन!

Akola News ७० गावांसाठी नवीन पाणीपुरवठा योजनांच्या कामांना शासनामार्फत १८ जानेवारी रोजी मंजुरी देण्यात आली. ...

पश्चिम वऱ्हाडातील रस्ते, जलयुक्त शिवारची चाैकशी - Marathi News | Probe into roads and water conservation works in Western Vidarbha | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पश्चिम वऱ्हाडातील रस्ते, जलयुक्त शिवारची चाैकशी

Akola News ७०० काेटी रुपयांतून तयार हाेणाऱ्या रस्त्यांची तसेच जलयुक्त शिवारमधील कामाची चाैकशी करण्याचे आदेश राज्य शासनाने जारी केले आहे. ...

अकोला जिल्ह्यात १.२६ लाख चिमुकल्यांना देणार पल्स पोलिओ डोस - Marathi News | Pulse polio dose to be given to 1.26 lakh Childrens in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात १.२६ लाख चिमुकल्यांना देणार पल्स पोलिओ डोस

Pulse polio vaccine यंदा कोविड लसीकरणामुळे पल्स पोलिओ लसीकरण मोहीम जवळपास आठवडाभर उशिरा सुरू होत आहे. ...

महावितरणच्या लाचखाेर सहायक अभियंत्यासह पत्रकाराविरुध्द गुन्हा - Marathi News | Crime against a journalist along with an assistant engineer of MSEDCL for bribery | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महावितरणच्या लाचखाेर सहायक अभियंत्यासह पत्रकाराविरुध्द गुन्हा

Akola Crime News सहायक अभियंता व एका दैनिकाच्या पत्रकाराविरुध्द खदान पाेलीस ठाण्यात शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल करण्यात आला. ...

अकोला जिल्ह्यात आणखी ४२ कोरोना पॉझिटिव्ह, ३२ जणांना डिस्चार्ज - Marathi News | Another 42 corona positive, 32 discharged in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात आणखी ४२ कोरोना पॉझिटिव्ह, ३२ जणांना डिस्चार्ज

Akola Corona Virus News ४२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आल्याने कोरोनाबाधितांची एकूण संख्या ११,४९५ वर पोहोचली आहे. ...

तुषार पुंडकर हत्याकांड; ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती - Marathi News | Tushar Pundkar massacre; Appointment of Adv. Ujjwal Nikam | Latest akola News at Lokmat.com

अकोला :तुषार पुंडकर हत्याकांड; ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती

Tushar Pundkar murder सरकार पक्षाच्यावतीने न्यायालयात बाजू मांडण्यासाठी विशेष सरकारी विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...