लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

अकोल्यात घरफाेडी करणाऱ्या तीन आराेपींना उत्तर प्रदेशातून अटक - Marathi News | Three burglars arrested from Uttar Pradesh | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोल्यात घरफाेडी करणाऱ्या तीन आराेपींना उत्तर प्रदेशातून अटक

Crime News त्यांच्याकडून सहा लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...

संशोधन सक्षम करण्यासाठी सौर ऊर्जाउत्तम पर्याय - आशीष पातुरकर - Marathi News | Solar energy best option to enable research - Ashish Paturkar | Latest akola News at Lokmat.com

अकोला :संशोधन सक्षम करण्यासाठी सौर ऊर्जाउत्तम पर्याय - आशीष पातुरकर

Akola News अत्याधुनिक भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान प्रयोगशाळेस भेट व उद्घाटन प्रसंगी डॉ. पातूरकर बोलत होते. ...

अकोला जिल्ह्यात कोरोनाचा आणखी एक बळी, ४९ नवे पॉझिटिव्ह - Marathi News | Another victim of corona in Akola district, 49 new positive | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात कोरोनाचा आणखी एक बळी, ४९ नवे पॉझिटिव्ह

CoronaVirus News अकोट येथील आणखी एकाचा मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ३३६ वर गेला आहे. ...

अकोला जिल्ह्यातील विकासकामांसाठी हवे अतिरिक्त ३२७ कोटी! - Marathi News | Additional Rs 327 crore required for development works in Akola district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील विकासकामांसाठी हवे अतिरिक्त ३२७ कोटी!

Akola News विकासकामांसाठी ३२७ कोटी ८२ लाख ७ हजार रुपये अतिरिक्त निधीची मागणी यंत्रणांकडून करण्यात आली आहे. ...

आरक्षणापूर्वीच सरपंचपदांसाठी रस्सीखेच सुरु! - Marathi News | Pulling ropes for Sarpanch posts have already started before reservation! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :आरक्षणापूर्वीच सरपंचपदांसाठी रस्सीखेच सुरु!

Akola News सोडत ३ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात काढण्यात येणार आहे. ...

गोरक्षण संस्थान परिसरात आढळले मृत कावळे! - Marathi News | Dead crows found in Gorakshan Road area of Akola City | Latest akola News at Lokmat.com

अकोला :गोरक्षण संस्थान परिसरात आढळले मृत कावळे!

Bird flu News मृत कावळ्यांचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहेत. ...

लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने युवकाची आत्महत्या - Marathi News | Youth commits suicide after being charged with sexual assault | Latest akola News at Lokmat.com

अकोला :लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल झाल्याने युवकाची आत्महत्या

Crime News ३० वर्षीय महिलेने गावातील नीलेश तारिंगे (वय २७) याने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची बाळापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. ...

७०० काेटींच्या रस्ते कामाची चाैकशी सुरू - Marathi News | Enquiry of Road work of 700 cores starts | Latest akola News at Lokmat.com

अकोला :७०० काेटींच्या रस्ते कामाची चाैकशी सुरू

मुख्य अभियंता पी. डी. नवघरे यांनी रस्त्यांची प्रत्यक्षात पाहणी करण्याचे निर्देश जारी केले आहेत. ...