लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला

अकोला

Akola, Latest Marathi News

सासऱ्याची हत्या करणारा जावई जेरबंद - Marathi News | Son-in-law arrested for killing father-in-law | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सासऱ्याची हत्या करणारा जावई जेरबंद

Crime News काैटुंबिक कलहातून ही हत्या केल्याचे समाेर आले असून पाेलिसांसमाेर त्याने कबुली दिल्याची माहिती आहे. ...

मनसेने केली विज बिलांची होळी - Marathi News | MNS burns electiricty bills at Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मनसेने केली विज बिलांची होळी

MNS News महाराष्ट्र नवनिमार्ण सेनेने सोमवारी महाविरतणच्या अकोला परिमंडळाचे मुख्यालय असलेल्या विद्युत भवनसमोर विद्युत बिलांची होळी केली. ...

अकोला जिल्ह्यात कोरोनाचे आणखी नऊ रुग्ण आढळले - Marathi News | Nine more corona patients were found in Akola district | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात कोरोनाचे आणखी नऊ रुग्ण आढळले

CoronaVirus News आणखी ९ जण पॉझिटिव्ह आढळून आल्याने एकूण रुग्णसंख्या ११,६३३ वर पोहोचली आहे. ...

बँक खात्यातून परस्पर काढलेली रक्कम मिळवून दिली परत - Marathi News | Returned the amount withdrawn from the bank account | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बँक खात्यातून परस्पर काढलेली रक्कम मिळवून दिली परत

Cyber Crime News गुन्ह्याचा छडा लावून पोलिसांनी ३७ हजार ३०० रुपयांची रक्कम तक्रारदारास परत मिळवून दिली आहे. ...

बेफिकीरीमुळे अकोला जिल्ह्यात पुन्हा उंचावतोय कोरोनाचा आलेख! - Marathi News | Corona's graph is rising again in Akola district due to carelessness! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बेफिकीरीमुळे अकोला जिल्ह्यात पुन्हा उंचावतोय कोरोनाचा आलेख!

CoronaVirus in Akola जानेवारीत कोरोना रुग्णसंख्येचा आलेख पुन्हा वाढताना दिसत आहे. ...

अकोला जिल्ह्यात पोलिओ लसीकरण ८२ टक्के! - Marathi News | 82% polio vaccination in Akola district! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यात पोलिओ लसीकरण ८२ टक्के!

Polio vaccination in Akola शहरी भागात ७२, तर मनपा आणि ग्रामीण भागात ८३ टक्के लसीकरण झाले. ...

भूतदयेचा विसर...अकोल्यात भटक्या कुत्र्यांचा 'अघोरी' बंदोबस्त - Marathi News | Painful treatment for catching dogs in Akola | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भूतदयेचा विसर...अकोल्यात भटक्या कुत्र्यांचा 'अघोरी' बंदोबस्त

Akola News कुत्र्यांना मारहाण, कुत्र्यांच्या जबड्यात तार टोचून फरफटत नेणे अशा पद्धतीचा अवलंब करीत असल्याने प्राणीमित्रांमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. ...

अकोला जिल्ह्यातील ५३२ सरपंचपदांचे आरक्षण आज होणार जाहीर! - Marathi News | Reservation of 532 Sarpanch posts in Akola district to be announced today! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला जिल्ह्यातील ५३२ सरपंचपदांचे आरक्षण आज होणार जाहीर!

Akola News सरपंचपदांसाठी आरक्षणाची सोडत जिल्ह्यातील तहसील कार्यालयांमध्ये काढण्यात येणार आहे. ...